लेखक: shree

कै. भायजी जगू राऊत – कर्तृत्व, दात्तृत्व व नेतृत्व

भायजी आणि त्यांच्या तत्कालीन सर्व साथींनी तशी संधी, शंभर वर्षांपूर्वी घेऊन,आमचे आजचे जीवन सुंदर करण्यांत हातभार लावला आहे. म्हणून आम्ही त्या सर्व धुरीणांचे आज कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे अत्यावश्यक आहे.

उर्वरित वाचा

मातृहृदयी, समर्पित समाजसेवक, कै. शांताराम दाजी पाटील, अण्णा

ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या अखेरीस ज्ञानेश्वरांची पसायदान म्हणजे प्रसाददान किंवा कृपेचे दान मागितले आहे. ज्ञानेश्वरी हा एक वाग्यज्ञहोता. ह्या वाग्यज्ञाने विश्वात्मक देव संतुष्ट व्हावा आणि त्याने मला पसायदान द्यावे, अशी प्रार्थना

उर्वरित वाचा

अंदमान बोलावतेय

  ‘अंदमान, निकोबार’ ही नावे ऐकताच माझ्याच कशाला, प्रत्येक मराठी माणसाच्या मनःचक्षु समोर प्रथम कोणी येत असेल तर ते स्वा. सावरकर आणि सेल्युलर जेल, आठवण होत असेल तर ते “काळे पाणी” आणि जिभेवर पंक्ति  येत असतील तर त्या जयोस्तुते श्रीमहन् मंगले, शिवास्पदे शुभदे…

उर्वरित वाचा

एक सच्चा, सचोटीचा कार्यकर्ता, चिंतामणराव वर्तक उर्फ अण्णा

               पत्र, पुष्प, छाया, फल, मूळ धनंजया.                 वाटेचा न चुके आलिया, वृक्षु जैसा |                 तैसे मौनी, धनधान्यवरी, विद्यमाने आल्या अवसरी,                 श्रांताचिये मनोहारी, ऊपयोगा जाणे || ज्ञानेश्वरी १६- ८६,८७  “अर्जुना, ज्याप्रमाणे वृक्ष,

उर्वरित वाचा

माझे गुरू आणि महागुरू – भाग दुसरा

माझ्या प्रबंधाचे काम पूर्ण झाल्यामुळे मी क्वचितच कॉलेजवर जात असे व वसतिगृहावर राहूनच पुढील लिखाणाचे, टायपिंगचे व इतर संबंधित काम करीत असे. केवळ दीड वर्षात हे काम मी संपविले होते.

उर्वरित वाचा

वसंत ‘बहार’ निमाला

  वसंतोत्सव म्हणजे निसर्गाचा उत्सव! निसर्ग एरवीही खूप सुंदर असतो, पण वसंतात त्याचे रूप काही वेगळेच. मानवी जीवनात ही तारुण्याचा काळ म्हणजे वसंत ऋतू. निसर्गातल्या सर्व ऋतूत वसंताचे गुणगान अनेक

उर्वरित वाचा

माझे शालेय सोबती, प्रभाकर व श्रीकांत

कविवर्य ग. दि. माडगूळकर यांनी जीवनाचे एक  शाश्वत सत्य ,चिरंतन शब्दांमध्ये सांगितले आहे.    दोन ओंडक्यांची होते सागरात भेट,    एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ.     क्षणिक तेवी आहे बाळा,मेळ माणसांचा.

उर्वरित वाचा

पुण्यात्मा, कै. आत्मारामपंत सावे

     सर्वत्र समभाव पाहणाऱ्या भक्ताची किंवा सत्पुरुषाची भूमिका मांडताना ज्ञानदेवांनी फारच सुंदर दृष्टांत दिलेले आहेत.     का घरीचिया ऊजियेडू करावा, पारखीया अंधारू पाडावा,     हे नेणेची गा पांडवा, दिपू जैसा!      जो खांडावया घाव

उर्वरित वाचा

मुका मामा

मुकामामा, आम्हा भाचे कंपनीचा एकेकाळचा मित्र. त्याचा धाक खूप होता. दीर्घायुष्य मिळाले. शांतपणे गेला. त्याच्या आत्म्यास शांती मिळो ही देवापाशी प्रार्थना.

उर्वरित वाचा