Category: articles

आमचे लक्ष्मण काका

काळ बदलला, माणसे बदलली असं म्हणतात पण माझ्या आयुष्यात मी अशीही काही माणसे बालपणी पाहिली ती तशीच माझ्या मोठेपणीही दिसली.  बदलत्या काळाप्रमाणे त्यांनी आपले रंगरूप बदलले नाही. आपला साधा स्वभाव

उर्वरित वाचा

गुरुवर्य नानाजी गुरुजी

गुरुवर्य नानाजी, म्हणजे आमच्या बोर्डीचे विद्यार्थीप्रिय माझ्या वडिलांचे गुरु कैलासवासी नाना मास्तर. त्याकाळी शिक्षक लोकांना वामन मास्तर, पंढरी मास्तर या नावाने गावात ओळखले जाई. आम्ही विद्यार्थी,आमच्या शिक्षकांना गुरुजी म्हणून संबोधित

उर्वरित वाचा

बुलीचे प्रसंगावधान!

तिचे शाळेतील नाव यशोदा असे होते मात्र घरची मंडळी प्रेमाने” बुली” म्हणून हाक मारीत,आम्ही देखील जरी तिच्यापेक्षा वयाने लहान होतो, तरीही तिला बुली असेच हाक मारीत असून त्या नावाला काय

उर्वरित वाचा

बोर्डीचा बिसू

आजही भारताच्या खेडवळ भागात मांत्रिक तांत्रिक वैदू भगत इत्यादी जादू विद्या व तंत्र मंत्र जाणाऱ्या लोकांचे अस्तित्व आहे व व त्यांचे वर गावातील लोकांचा जबर विश्वास देखील आहे मी तर

उर्वरित वाचा

कै. वासुदेव काशिनाथ सावे, ती.भाऊ भाग ४

भाऊंना पर्यटनाची खूप आवड होती हे मी मागे नमूद केले आहे त्यामुळेच माझ्या प्रत्येक देशांतर्गत वा परदेशवारी नंतर माझ्याशी अतिशय आस्थापूर्वक चौकशी करीत आणि मलाही त्यांच्या या शंकांचे निरसन करण्यात

उर्वरित वाचा

कै. वासुदेव काशिनाथ सावे, ती.भाऊ भाग ३

पावसाळी भातशेती मोठ्या प्रमाणावर असे. इतर वेळी भाऊ सर्व भाज्यांची लागवड करीत. मिरची, तोंडली, वांगी दुधी, भोपळा, शिराळे, काकडी अशा अनेक भाज्या त्या वेळी सर्व जण करीतच, तथापि, भाऊ मात्र

उर्वरित वाचा

आप्पांची पत्रे भाग-४

आप्पांच्या पत्राचा चौथा भाग आज प्रसिद्ध करीत आहोत. ही पत्रे देखील 1965 कालामधील असून त्यावेळी आम्ही महाविद्यालयीन शिक्षणासाठी दादर येथील तात्यासाहेब चुरी,वसतिगृहात राहत होतो. अण्णा VJTI, या प्रसिद्ध इंजिनियरिंग कॉलेजमध्ये

उर्वरित वाचा

कै. वासुदेव काशिनाथ सावे, ती.भाऊ भाग १

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेऊन आपल्या असीम आशावादाने आणि सतत केलेल्या कष्टांनी आयुष्यात काहीतरी मिळवू पाहणाऱ्या धडपड्या युवकाची व्याख्या एका प्राचीन ऋषीने उपनिषदांत करताना म्हटले आहे “युवास्यात, अशिष्ठो, दृढिष्ठो, बलिष्ठः”.

उर्वरित वाचा

आप्पांची पत्रे भाग-3

आप्पांच्या पत्रसंग्रहातील पुढील काही पत्रे आम्ही प्रकाशित करीत आहोत ही पत्रे 1965 सालातील असून त्यावेळी मी आणि अण्णा आमचे महाविद्यालयीन शिक्षण कैलास वासी अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर दादर येथील कैलासवासी

उर्वरित वाचा

आप्पांची पत्रे भाग-२

आप्पांच्या पत्राचा हा दुसरा हप्ता आहे. या पत्रांमध्ये आप्पांनी सुरेंद्रचा उल्लेख केला आहे. सुरेंद्र म्हणजे गोंडू मावशी आणि नारायण अण्णा यांचा ज्येष्ठ चिरंजीव आणि आमचा खास मित्र. मुंबईला असताना आम्ही

उर्वरित वाचा