आमची मोठी आई भाग ९.
आपल्या फेड न झालेल्या कर्जाची व ऋणकोंची तिला पूर्ण जाणीव होती. अंथरुणाला खिळल्यावर काही लोकांची नावे घेत ती बडबडत राही. लबाड लोकांनी त्याचा फायदा घेतला. ते कानावर हात ठेवीत. “आम्ही पैसे घेतलेच नव्हते ..”असेही सांगत.
उर्वरित वाचाआपल्या फेड न झालेल्या कर्जाची व ऋणकोंची तिला पूर्ण जाणीव होती. अंथरुणाला खिळल्यावर काही लोकांची नावे घेत ती बडबडत राही. लबाड लोकांनी त्याचा फायदा घेतला. ते कानावर हात ठेवीत. “आम्ही पैसे घेतलेच नव्हते ..”असेही सांगत.
उर्वरित वाचादेवघरातील ही मंद वात आता आई वडिलांच्या स्मृतींची आठवण देत राहील…
उर्वरित वाचा