सागर सम्राट अशोक !
त्याचप्रमाणे अशोक भाई सारखे ‘दातृत्व’ आणि ‘मित्रत्व’ जपणारे सुजाण, सज्जन पुरुष, क्वचितच निर्माण होतात.. आम्ही भाग्यवान असा हा दुर्मिळ माणूस आमच्या बोर्डी गावात
उर्वरित वाचात्याचप्रमाणे अशोक भाई सारखे ‘दातृत्व’ आणि ‘मित्रत्व’ जपणारे सुजाण, सज्जन पुरुष, क्वचितच निर्माण होतात.. आम्ही भाग्यवान असा हा दुर्मिळ माणूस आमच्या बोर्डी गावात
उर्वरित वाचाधुळे व पुणे येथील प्रशिक्षणामुळे आप्पांना खूपच फायदा झाला होता. बोर्डी प्राथमिक शाळेत त्यांनी आपल्या या प्रशिक्षणाचा उपयोग करून शाळेतील शेतकी शाळेच्या बागेत काही प्रयोग सुरू केले होते. मेथी ,धणे, वांगी,काकड्या अशा पिकाचे मुलांकडून लहान प्रमाणात उत्पादन करून घेतले.
उर्वरित वाचाशाळेत सकाळ ते संध्याकाळपर्यंत शिकवणे, पुढे संध्याकाळी घरासमोर अंगणात मुलांच्या फुकट शिकवण्या, त्या संपल्यावर बाभळीपाड्यावर टोणग्यांच्या गाडीतून जाऊन आदिवासी प्रौढांना शिक्षण देणे, रात्री 11:30 वाजता घरी येऊन पुन्हा सकाळी शाळेत जाण्यासाठी तयारी करणे …पगाराशिवाय इतर सर्व गोष्टी विनावेतन!! हीच त्यांची तत्त्वनिष्ठा !!
उर्वरित वाचाबहिण आंगूने त्या रागाच्या भरात, आप्पांशी बोलणे सोडले. मात्र तिलाही त्याचा खूप त्रास झाला असणार. विशेषतः भाऊबीजेला तिला आपल्या या भावाची नक्कीच आठवण झाली असेल? या दोन भावा बहिणींचे एकमेकावर खूप प्रेम होते.
उर्वरित वाचाआणि समोरच्या भयाण अंधारात थोडी हालचाल दिसली.. काळ्या कुट्ट अंधारात पांढऱ्या रंगाचा भास झाला ..हलणारे पागोटे दिसले. ..ती आकृती आमच्याकडे येत आहे असे वाटले.. भीती आणखीन वाढली..
उर्वरित वाचाअसे मित्र केवळ, ऋणानुबंधाने मिळतात. मी खूप भाग्यवान. आजही मैत्रीतील तो गोडवा आठ दशकापूर्वी होता तसाच आहे. पुढेही तो दीर्घकाळ असाच मिळावा ही परमेश्वराकडे प्रार्थना आहे!
उर्वरित वाचाउमरोळीतील गावकऱ्यांनी आप्पांना भावपूर्ण निरोप दिला. त्यांनी भेट दिलेला चांदीचा पेला व बशी आजही माझ्याकडे आहे. त्यांच्या निस्सीम प्रेमाची ती खूण आहे. ती कप-बशी पाहताना माझ्या जुन्या स्मृती जागृत होतात.
उर्वरित वाचादादा म्हणजे आमच्या मातीतून उत्पन्न झालेले एक अद्वितीय अनोखे शेतीशास्त्रज्ञ ! या मातीने निर्माण केलेला एक ख्यातकीर्त तरी साधा सरळ सज्जन माणूस!! आचार्य भिसे, चित्रे व पिता शामरावजी यांच्या मानव सेवा धर्माची परंपरा पुढे नेणारा सच्चा पुरुषोत्तम!
उर्वरित वाचामहाराष्ट्राच्या ऊत्तरेकडील घोलवड-बोर्डी भाग हा बहुसंख्येने या मातीत राबणाऱ्या, बळीराजांचा प्रदेश. येथील मानवी जीवन या मातीच्या रंगापासून ,गंधापासून वेगळे होऊ शकणार नाही. येथील मानवी जीवनाचा तो एक अविभाज्य भागच आहे..
उर्वरित वाचामहाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचा देशव्यापी मोठा संप झाला. सर्व शिक्षकांना घरी बसावे लागले. पगारही बंद झाला. आम्ही मोठ्या अडचणीत सापडलो .
उर्वरित वाचा