लेखक: shree

न्यू मेक्सिको, एक वेगळा अनुभव!

   न्यू मेक्सिकोचा इतिहासही खूप जुना. काही लाख वर्षांपूर्वीचा आहे. मात्र ज्ञात इतिहास काही हजार वर्षांचा आहे. ‘अकोमा प्युबलो’ ही येथील मोठी व जुनी जमात. अपाचे ,नवाजो अशा इतरही अनेक जमाती होत्या.

उर्वरित वाचा

“नेमेची येतो मग…”, वाढदिवस!

वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनातील एक विशेष दिवस असतो, ज्यादिवशी आपण आपल्या प्रियजनांसोबत आनंद आणि सुख सामायिक करतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची परंपरा अत्यंत समृद्ध आहे, ज्यामुळे भावना अधिक प्रभावीपणे व्यक्त करता येतात.

उर्वरित वाचा

 ऑपरेशन सिंदूर

आमच्या  सनातन हिंदु संस्कृतीने कुंकवाची सांगड स्त्रीच्या सौभाग्याशी घातलेली आहे. कपाळावर अभिमानाने कुंकू धारण करणारी आमची विवाहिता हिंदू स्त्री स्वतःला ‘सौभाग्यवती’ म्हणविते. तिच्यासाठी  भालप्रदेशी असलेला तो लहान टिळा म्हणजे तिचे भाग्य  शालीनता,  संस्कृती स्वाभिमान आणि तिच्या स्वामित्वाची खूण!  स्त्रीच्या भाल प्रदेशावरील एका छोट्या तिलकातून  एवढी शक्ती सामर्थ्य व तेज प्रदान करणारा  सनातन हिंदू धर्माशिवाय दुसरा कोणताही धर्म सबंध जगात नाही!

उर्वरित वाचा

“कायदा पाळा”… केनिया सफारी!.

“कायदा पाळा गतीचा काळ मागे लागला.” माधव जुलियनांची ही कविता बालपणी ऐकताना ससा आणि कासव यांच्या गोष्टीची आठवण होई. नियम पाळणारा कासव जरी मंदगती होता तरी नियम न पाळणाऱ्या जलद

उर्वरित वाचा

जो दुसऱ्यावरी विसंबला..” दुबई!

जगात अनेक  मोठी माणसे झाली. त्यांची चरित्रे  पाहिली तर एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येईल ती म्हणजे त्यांचे स्वावलंबन!

उर्वरित वाचा

 “मुद्दई लाख बुरा चाहे ..” कोइंबतूर!

हा प्रसंग चेन्नई राज्यातील कोईंबतुर येथे घडला. आमच्या कंपनीला त्या विभागात एक डीलरशीप द्यावयाची होती. आमच्या कंपनीतर्फे मी व दुसऱ्या कंपनीचे श्री. रविकांत झा हे अधिकारी कोईमतूरच्या ‘हॉटेल अलंकार’मध्ये आदले दिवशी आलो होतो. निवड मंडळाचे अध्यक्ष म्हणून केरळ हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती होते. त्यांचे नाव मी प्रसिद्ध करू इच्छित नाही.

उर्वरित वाचा