प्रभाकर राऊत जीवन गौरव पुरस्कार
असे मित्र केवळ, ऋणानुबंधाने मिळतात. मी खूप भाग्यवान. आजही मैत्रीतील तो गोडवा आठ दशकापूर्वी होता तसाच आहे. पुढेही तो दीर्घकाळ असाच मिळावा ही परमेश्वराकडे प्रार्थना आहे!
उर्वरित वाचाअसे मित्र केवळ, ऋणानुबंधाने मिळतात. मी खूप भाग्यवान. आजही मैत्रीतील तो गोडवा आठ दशकापूर्वी होता तसाच आहे. पुढेही तो दीर्घकाळ असाच मिळावा ही परमेश्वराकडे प्रार्थना आहे!
उर्वरित वाचाउमरोळीतील गावकऱ्यांनी आप्पांना भावपूर्ण निरोप दिला. त्यांनी भेट दिलेला चांदीचा पेला व बशी आजही माझ्याकडे आहे. त्यांच्या निस्सीम प्रेमाची ती खूण आहे. ती कप-बशी पाहताना माझ्या जुन्या स्मृती जागृत होतात.
उर्वरित वाचादादा म्हणजे आमच्या मातीतून उत्पन्न झालेले एक अद्वितीय अनोखे शेतीशास्त्रज्ञ ! या मातीने निर्माण केलेला एक ख्यातकीर्त तरी साधा सरळ सज्जन माणूस!! आचार्य भिसे, चित्रे व पिता शामरावजी यांच्या मानव सेवा धर्माची परंपरा पुढे नेणारा सच्चा पुरुषोत्तम!
उर्वरित वाचामहाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचा देशव्यापी मोठा संप झाला. सर्व शिक्षकांना घरी बसावे लागले. पगारही बंद झाला. आम्ही मोठ्या अडचणीत सापडलो .
उर्वरित वाचाखरे तर देवजी बाबा एका पायाने थोडे अधू होते. चालताना लंगडत. मात्र देवीचा संचार अंगात झाल्यावर ते त्या अधूपायावर गोल गिरक्या घेत. तरीही स्थिर असत. त्यांची वाणी त्यावेळी धारदार होत असे. भविष्यवाणी खरी करत असल्याने लोकांचाही त्यांच्यावर विश्वास होता.
उर्वरित वाचाआपल्या फेड न झालेल्या कर्जाची व ऋणकोंची तिला पूर्ण जाणीव होती. अंथरुणाला खिळल्यावर काही लोकांची नावे घेत ती बडबडत राही. लबाड लोकांनी त्याचा फायदा घेतला. ते कानावर हात ठेवीत. “आम्ही पैसे घेतलेच नव्हते ..”असेही सांगत.
उर्वरित वाचादेवघरातील ही मंद वात आता आई वडिलांच्या स्मृतींची आठवण देत राहील…
उर्वरित वाचामोठी आई अखेरच्या दिवसात तिच्या आईची, आक्काची सतत आठवण करीत होती. ‘माजी का’, ‘माझी आका’ असे काहीतरी बोलत राही. “माझ्या आक्काचे नाव चिमणी बाई होते तुम्हाला माहित नाही का?” असे आम्हाला विचारी.
उर्वरित वाचामी उपाशी राहिले पण कोणाकडे हात पसरले नाहीत. कोणालाही भरल्या ताटावरून उठविले नाही. गरीबी असे मौल्यवान धडे देते!
उर्वरित वाचामला शाळेत जाण्यात आवड नव्हती. अभ्यास करावा वाटत नसे. खेळणे बागडणे व लहान भावंडांचे संगोपन करणे हेच मला जास्त प्रिय होते. त्याच सुमारास तुमचे आप्पा(तुमचे वडील) आमच्या शाळेत शिक्षक म्हणून आले. माझा आप्पांशी पहिला संबंध गुरूजी म्हणून आला.
उर्वरित वाचा