सुना “बेडा(पार)”!
1970 च्या दशकातील ही एक चित्तथरारक कथा! मुंबई ते विशखापटनम( विशखा) सकाळी विमानाने व विशखा ते सुनाबेडा टॅक्सीने. दुसऱ्या दिवशी परत तोच रस्ता व संध्याकाळच्या विमानाने मुंबईस, असा दोन दिवसाचा कार्यक्रम ठरविला. तिकिटेही बुक झाली……सुनाबेडा कारखान्यातील तज्ञांना आमच्या वंगणाचा दर्जा पटवून देण्यात जर चूक झाली तर? …..त्या दोन दिवसात झालेले सर्व काही अनाकलनीय असेच होते. ….
उर्वरित वाचा