मी मोठी आई बोलते. ..भाग १०
खरे तर देवजी बाबा एका पायाने थोडे अधू होते. चालताना लंगडत. मात्र देवीचा संचार अंगात झाल्यावर ते त्या अधूपायावर गोल गिरक्या घेत. तरीही स्थिर असत. त्यांची वाणी त्यावेळी धारदार होत असे. भविष्यवाणी खरी करत असल्याने लोकांचाही त्यांच्यावर विश्वास होता.
उर्वरित वाचा


