महिना: एफ वाय

 मी मोठी आई बोलते भाग ११

महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचा देशव्यापी मोठा संप झाला. सर्व शिक्षकांना घरी बसावे लागले. पगारही बंद झाला. आम्ही मोठ्या अडचणीत सापडलो .

उर्वरित वाचा

 मी मोठी आई बोलते. ..भाग १०

 खरे तर देवजी बाबा एका पायाने थोडे अधू होते. चालताना लंगडत. मात्र देवीचा संचार अंगात झाल्यावर ते त्या अधूपायावर गोल गिरक्या घेत. तरीही स्थिर असत. त्यांची वाणी त्यावेळी धारदार होत असे. भविष्यवाणी खरी करत असल्याने लोकांचाही त्यांच्यावर विश्वास होता.

उर्वरित वाचा