महिना: एफ वाय

डॉ. जयंतराव पाटील जन्मशताब्दी

दादा म्हणजे आमच्या  मातीतून उत्पन्न झालेले एक अद्वितीय अनोखे शेतीशास्त्रज्ञ ! या मातीने निर्माण केलेला एक ख्यातकीर्त तरी साधा सरळ सज्जन माणूस!! आचार्य भिसे, चित्रे व पिता शामरावजी यांच्या मानव सेवा धर्माची परंपरा पुढे नेणारा सच्चा पुरुषोत्तम!

उर्वरित वाचा

‘रंग मातीचे’ महोत्सव!

     महाराष्ट्राच्या ऊत्तरेकडील घोलवड-बोर्डी भाग हा बहुसंख्येने या मातीत राबणाऱ्या, बळीराजांचा प्रदेश. येथील मानवी जीवन या मातीच्या रंगापासून ,गंधापासून वेगळे होऊ शकणार नाही. येथील मानवी जीवनाचा तो एक अविभाज्य भागच आहे..

उर्वरित वाचा