स्टेट्स युनायटेड पण फॅमिली डिव्हायडेड !!
जगाच्या विविध देशातील समाजात कोणत्या कुटुंब पद्धती आहेत, समाज कशा रीतीने राहतो, कुटुंबे कशी तयार होतात याचा येथे अभ्यास करावयाचा नाही.आपल्या भारतीय कुटुंब पद्धतीच्या तुलनेत अमेरिकन समाज व कुटुंब व्यवस्था याबद्दल थोडे सांगणार आहे.
उर्वरित वाचा