कॅटेगरी: travel

 “मुद्दई लाख बुरा चाहे ..” कोइंबतूर!

हा प्रसंग चेन्नई राज्यातील कोईंबतुर येथे घडला. आमच्या कंपनीला त्या विभागात एक डीलरशीप द्यावयाची होती. आमच्या कंपनीतर्फे मी व दुसऱ्या कंपनीचे श्री. रविकांत झा हे अधिकारी कोईमतूरच्या ‘हॉटेल अलंकार’मध्ये आदले दिवशी आलो होतो. निवड मंडळाचे अध्यक्ष म्हणून केरळ हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती होते. त्यांचे नाव मी प्रसिद्ध करू इच्छित नाही.

उर्वरित वाचा

भूगर्भातील सफर -खेत्री

स्वामी विवेकानंद वाचल्यापासून मला खेत्री संस्थान माहीत होते. कधीतरी तेथे जाण्याचा योग यावा अशी मनापासून इच्छा होती.  कंपनीच्या कामासाठी मला तेथे जावे लागणार हे कळल्यापासून मी खूपच आनंदित झालो होतो. 

उर्वरित वाचा

  गौड बंगाल

‘गौडबंगाल‘ या शब्दाचा संबंध जादूटोणा, तंत्रमंत्र, गारुड यांच्याशी संबंधित आहे. एखाद्या गोष्टीवर खूप विचार केल्यानंतरही अर्थ लागत नाही तेव्हा आपण हे काय गौडबंगाल आहे, असे म्हणतो. अशीच ही एक गोष्ट.. बांगलादेशमध्ये घडली म्हणून ‘गौडबंगाली‘!!

उर्वरित वाचा

 देवा घरचे ज्ञात कुणाला?… 

खेळ कुणाला दैवाचा कळला? हे त्रिवार सत्य आहे. कोणाला कोणत्या प्रसंगी त्याचा प्रत्यय येईल काहीच कळत नाही. आयुष्याचा हा खेळ खेळताना प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.

उर्वरित वाचा

श्रद्धा-सबुरी!

मलाही क्षणात भूतकाळातील तो अपघातग्रस्त दिवस आठवला. मी गाडीत पुढे  बसलो आहे….समोरची काच फुटून शिरलेल्या लोखंडी सळ्या केवळ काही इंचावर थांबल्या  आहेत… साईनाथांच्या गळ्यातील हार माझ्या मांडीवर असून त्यावर माझ्या रक्ताचा अभिषेक होतो आहे! … गाडीच्या ड्रायव्हरने ब्रेक लावण्यास सेकंद भर जरी उशीर केला असता तर? तो धारदार काचेचा तुकडा हनुवटी ऐवजी डोळ्यात शिरला असता तर? या प्रश्नांची उत्तरे आजही मिळाली नाहीत!

उर्वरित वाचा

सुना “बेडा(पार)”!  

1970 च्या दशकातील ही एक चित्तथरारक कथा! मुंबई ते विशखापटनम( विशखा) सकाळी विमानाने व विशखा ते  सुनाबेडा  टॅक्सीने. दुसऱ्या दिवशी परत तोच रस्ता व संध्याकाळच्या विमानाने मुंबईस, असा दोन दिवसाचा कार्यक्रम ठरविला. तिकिटेही बुक झाली……सुनाबेडा कारखान्यातील तज्ञांना आमच्या वंगणाचा दर्जा पटवून देण्यात जर चूक झाली तर? …..त्या दोन दिवसात झालेले सर्व काही अनाकलनीय असेच होते. ….

उर्वरित वाचा

अनाकलनीय अतर्क…

काम, व्यवसायानिमित्त झालेल्या भारतातील व प्रदेशातील मुशाफिरीत असेच काही ,आणीबाणीचे, सत्व परीक्षेचे तर काही गमतीचेही अनेक प्रसंग आले.. त्या घडून गेलेल्या त्या प्रसंगांचा थोडक्यात लेखाजोगा मांडण्याचा हा प्रयत्न. ..आज खूप  वर्षानंतर!!

उर्वरित वाचा

केल्याने देशाटन… चार देश, चार प्रकार!!

केनिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, बँकोक दौरा – 1995-96     आमच्या कार्पोरेशनच्या व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने हा दौरा निश्चितच खूप उपयोगी ठरला. मात्र वैयक्तिक आयुष्यातही मला खूप काही देऊन गेला. आफ्रिकन जंगल सफारीतील चित्त

उर्वरित वाचा

अंदमान बोलावतेय

  ‘अंदमान, निकोबार’ ही नावे ऐकताच माझ्याच कशाला, प्रत्येक मराठी माणसाच्या मनःचक्षु समोर प्रथम कोणी येत असेल तर ते स्वा. सावरकर आणि सेल्युलर जेल, आठवण होत असेल तर ते “काळे पाणी” आणि जिभेवर पंक्ति  येत असतील तर त्या जयोस्तुते श्रीमहन् मंगले, शिवास्पदे शुभदे…

उर्वरित वाचा