टॅग: Shirdi

श्रद्धा-सबुरी!

मलाही क्षणात भूतकाळातील तो अपघातग्रस्त दिवस आठवला. मी गाडीत पुढे  बसलो आहे….समोरची काच फुटून शिरलेल्या लोखंडी सळ्या केवळ काही इंचावर थांबल्या  आहेत… साईनाथांच्या गळ्यातील हार माझ्या मांडीवर असून त्यावर माझ्या रक्ताचा अभिषेक होतो आहे! … गाडीच्या ड्रायव्हरने ब्रेक लावण्यास सेकंद भर जरी उशीर केला असता तर? तो धारदार काचेचा तुकडा हनुवटी ऐवजी डोळ्यात शिरला असता तर? या प्रश्नांची उत्तरे आजही मिळाली नाहीत!

उर्वरित वाचा