महिना: एफ वाय

 “मुद्दई लाख बुरा चाहे ..” कोइंबतूर!

हा प्रसंग चेन्नई राज्यातील कोईंबतुर येथे घडला. आमच्या कंपनीला त्या विभागात एक डीलरशीप द्यावयाची होती. आमच्या कंपनीतर्फे मी व दुसऱ्या कंपनीचे श्री. रविकांत झा हे अधिकारी कोईमतूरच्या ‘हॉटेल अलंकार’मध्ये आदले दिवशी आलो होतो. निवड मंडळाचे अध्यक्ष म्हणून केरळ हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती होते. त्यांचे नाव मी प्रसिद्ध करू इच्छित नाही.

उर्वरित वाचा