मोठीआई-आप्पा वार्षिक स्मृतिदिन
एक नोव्हेंबर हा दिवस आम्ही सर्वच कुटुंबीय आप्पांचा स्मृतिदिन म्हणून घोलवडला दरवर्षी साजरा करतो. यावर्षी या दिवसाला एक महत्त्व प्राप्त झाले. मोठी आईचा पहिला स्मृती दिनही याच दिवशी आम्ही साजरा केला. या वर्षीच्या नोव्हेंबर मध्ये तिला जाऊन 11 महिने झाले .
उर्वरित वाचा


