महिना: एफ वाय

श्रद्धा-सबुरी!

मलाही क्षणात भूतकाळातील तो अपघातग्रस्त दिवस आठवला. मी गाडीत पुढे  बसलो आहे….समोरची काच फुटून शिरलेल्या लोखंडी सळ्या केवळ काही इंचावर थांबल्या  आहेत… साईनाथांच्या गळ्यातील हार माझ्या मांडीवर असून त्यावर माझ्या रक्ताचा अभिषेक होतो आहे! … गाडीच्या ड्रायव्हरने ब्रेक लावण्यास सेकंद भर जरी उशीर केला असता तर? तो धारदार काचेचा तुकडा हनुवटी ऐवजी डोळ्यात शिरला असता तर? या प्रश्नांची उत्तरे आजही मिळाली नाहीत!

उर्वरित वाचा

सुना “बेडा(पार)”!  

1970 च्या दशकातील ही एक चित्तथरारक कथा! मुंबई ते विशखापटनम( विशखा) सकाळी विमानाने व विशखा ते  सुनाबेडा  टॅक्सीने. दुसऱ्या दिवशी परत तोच रस्ता व संध्याकाळच्या विमानाने मुंबईस, असा दोन दिवसाचा कार्यक्रम ठरविला. तिकिटेही बुक झाली……सुनाबेडा कारखान्यातील तज्ञांना आमच्या वंगणाचा दर्जा पटवून देण्यात जर चूक झाली तर? …..त्या दोन दिवसात झालेले सर्व काही अनाकलनीय असेच होते. ….

उर्वरित वाचा

अनाकलनीय अतर्क…

काम, व्यवसायानिमित्त झालेल्या भारतातील व प्रदेशातील मुशाफिरीत असेच काही ,आणीबाणीचे, सत्व परीक्षेचे तर काही गमतीचेही अनेक प्रसंग आले.. त्या घडून गेलेल्या त्या प्रसंगांचा थोडक्यात लेखाजोगा मांडण्याचा हा प्रयत्न. ..आज खूप  वर्षानंतर!!

उर्वरित वाचा