भूगर्भातील सफर -खेत्री
स्वामी विवेकानंद वाचल्यापासून मला खेत्री संस्थान माहीत होते. कधीतरी तेथे जाण्याचा योग यावा अशी मनापासून इच्छा होती. कंपनीच्या कामासाठी मला तेथे जावे लागणार हे कळल्यापासून मी खूपच आनंदित झालो होतो.
उर्वरित वाचास्वामी विवेकानंद वाचल्यापासून मला खेत्री संस्थान माहीत होते. कधीतरी तेथे जाण्याचा योग यावा अशी मनापासून इच्छा होती. कंपनीच्या कामासाठी मला तेथे जावे लागणार हे कळल्यापासून मी खूपच आनंदित झालो होतो.
उर्वरित वाचा‘गौडबंगाल‘ या शब्दाचा संबंध जादूटोणा, तंत्रमंत्र, गारुड यांच्याशी संबंधित आहे. एखाद्या गोष्टीवर खूप विचार केल्यानंतरही अर्थ लागत नाही तेव्हा आपण हे काय गौडबंगाल आहे, असे म्हणतो. अशीच ही एक गोष्ट.. बांगलादेशमध्ये घडली म्हणून ‘गौडबंगाली‘!!
उर्वरित वाचाखेळ कुणाला दैवाचा कळला? हे त्रिवार सत्य आहे. कोणाला कोणत्या प्रसंगी त्याचा प्रत्यय येईल काहीच कळत नाही. आयुष्याचा हा खेळ खेळताना प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.
उर्वरित वाचा