महिना: एफ वाय

मी मोठी आई बोलते, भाग १८ – चिंचणी, अलभ्य शेजारी व अविस्मरणीय आठवणी!

आप्पा जाऊन पाहतात तर, नायर हातात चाकू घेऊन बेधुंद अवस्थेत दोघींना इजा करण्याच्या इराद्याने उभा होता. बेभान झाला होता. आप्पाना, ”आमचे भांडणात पडू नका..” म्हणून बरळत होता. मात्र आप्पांनी त्याचे काही न ऐकता त्याच्या हातून तो चाकू काढून घेतला. त्याच्या डोळ्याला डोळे भिडवता म्हटले, “आता गप्प नाही झालाच तर पोलीसला बोलवीन.

उर्वरित वाचा