लेखक: shree

आमची मोठी आई भाग ३

जुन्या आठवणी निघाल्यास ज्यांनी कोणी उपकार केले अशा लोकांचा कृतार्थतेने उल्लेख होतो. ज्यांनी अन्याय करून दुःख दिले त्यांच्या आठवणी निघाल्यास आजही “एके फोर्टी सेवन” च्या फैरी सुरू होतात…त्यांचा व त्यांच्या सातकुळांचा उद्धार होतो

उर्वरित वाचा

मी मोठी आई बोलते भाग २

बोर्डीच्या घरात रहात असताना त्या मातीने लिंपलेल्या कारवीच्या घरात, विशेषतः पावसाळ्यात किती अडचणी येत असत त्या काय सांगाव्यात? कुडाच्या भिंतीना भोके पडलेली असत. त्यातून लहान सरपटणारी जनावरे हळूच शिरून घरातील कोपऱ्यात लपून राहत.

उर्वरित वाचा

मी मोठी आई बोलतेय.. भाग एक.

   आमची आई म्हणजे सर्वांची ‘मोठी-आई’, आज ‘१०४ नाबाद’, आहे! नोव्हेंबर २०२१ मध्ये तिने आयुष्याची शंभर वर्षे पूर्ण करून १०१ व्या वर्षात पदार्पण केले. आमच्या घोलवडच्या घरी तिची मुले नातवंडे पतवंडे

उर्वरित वाचा

स्टेट्स युनायटेड पण फॅमिली डिव्हायडेड !!

जगाच्या विविध देशातील समाजात कोणत्या कुटुंब पद्धती आहेत, समाज कशा रीतीने राहतो, कुटुंबे कशी तयार होतात याचा येथे अभ्यास करावयाचा नाही.आपल्या भारतीय कुटुंब पद्धतीच्या तुलनेत  अमेरिकन समाज व कुटुंब व्यवस्था याबद्दल थोडे सांगणार आहे.

उर्वरित वाचा

अमेरिकेत शिक्षण, फायदे धोके

अमेरिकेत माध्यमिक शिक्षणात देण्यासाठी पब्लिक स्कूल, खाजगी शाळा आणि चार्टर स्कूल अशा प्रकारच्या विविध संस्था आहेत. पब्लिक स्कूल म्हणजे शासन व स्थानिक प्रशासन यांनी चालविलेल्या शाळा तेथे शिक्षण फुकट असते.

उर्वरित वाचा

न्यू मेक्सिको, एक वेगळा अनुभव!

   न्यू मेक्सिकोचा इतिहासही खूप जुना. काही लाख वर्षांपूर्वीचा आहे. मात्र ज्ञात इतिहास काही हजार वर्षांचा आहे. ‘अकोमा प्युबलो’ ही येथील मोठी व जुनी जमात. अपाचे ,नवाजो अशा इतरही अनेक जमाती होत्या.

उर्वरित वाचा

“नेमेची येतो मग…”, वाढदिवस!

वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनातील एक विशेष दिवस असतो, ज्यादिवशी आपण आपल्या प्रियजनांसोबत आनंद आणि सुख सामायिक करतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची परंपरा अत्यंत समृद्ध आहे, ज्यामुळे भावना अधिक प्रभावीपणे व्यक्त करता येतात.

उर्वरित वाचा

 ऑपरेशन सिंदूर

आमच्या  सनातन हिंदु संस्कृतीने कुंकवाची सांगड स्त्रीच्या सौभाग्याशी घातलेली आहे. कपाळावर अभिमानाने कुंकू धारण करणारी आमची विवाहिता हिंदू स्त्री स्वतःला ‘सौभाग्यवती’ म्हणविते. तिच्यासाठी  भालप्रदेशी असलेला तो लहान टिळा म्हणजे तिचे भाग्य  शालीनता,  संस्कृती स्वाभिमान आणि तिच्या स्वामित्वाची खूण!  स्त्रीच्या भाल प्रदेशावरील एका छोट्या तिलकातून  एवढी शक्ती सामर्थ्य व तेज प्रदान करणारा  सनातन हिंदू धर्माशिवाय दुसरा कोणताही धर्म सबंध जगात नाही!

उर्वरित वाचा