“मोठी आई” ला श्रद्धांजली…
देवघरातील ही मंद वात आता आई वडिलांच्या स्मृतींची आठवण देत राहील…
उर्वरित वाचादेवघरातील ही मंद वात आता आई वडिलांच्या स्मृतींची आठवण देत राहील…
उर्वरित वाचामोठी आई अखेरच्या दिवसात तिच्या आईची, आक्काची सतत आठवण करीत होती. ‘माजी का’, ‘माझी आका’ असे काहीतरी बोलत राही. “माझ्या आक्काचे नाव चिमणी बाई होते तुम्हाला माहित नाही का?” असे आम्हाला विचारी.
उर्वरित वाचामी उपाशी राहिले पण कोणाकडे हात पसरले नाहीत. कोणालाही भरल्या ताटावरून उठविले नाही. गरीबी असे मौल्यवान धडे देते!
उर्वरित वाचामला शाळेत जाण्यात आवड नव्हती. अभ्यास करावा वाटत नसे. खेळणे बागडणे व लहान भावंडांचे संगोपन करणे हेच मला जास्त प्रिय होते. त्याच सुमारास तुमचे आप्पा(तुमचे वडील) आमच्या शाळेत शिक्षक म्हणून आले. माझा आप्पांशी पहिला संबंध गुरूजी म्हणून आला.
उर्वरित वाचालहानपणी काही समजत नव्हते. मात्र आज गत जीवनाचा विचार मनात येतो तेव्हा वाटते, नियतीने आमच्या पाटील कुटुंबीयावर एवढा अन्याय का केला? कळत नाही!
उर्वरित वाचाजुन्या आठवणी निघाल्यास ज्यांनी कोणी उपकार केले अशा लोकांचा कृतार्थतेने उल्लेख होतो. ज्यांनी अन्याय करून दुःख दिले त्यांच्या आठवणी निघाल्यास आजही “एके फोर्टी सेवन” च्या फैरी सुरू होतात…त्यांचा व त्यांच्या सातकुळांचा उद्धार होतो
उर्वरित वाचाबोर्डीच्या घरात रहात असताना त्या मातीने लिंपलेल्या कारवीच्या घरात, विशेषतः पावसाळ्यात किती अडचणी येत असत त्या काय सांगाव्यात? कुडाच्या भिंतीना भोके पडलेली असत. त्यातून लहान सरपटणारी जनावरे हळूच शिरून घरातील कोपऱ्यात लपून राहत.
उर्वरित वाचाआमची आई म्हणजे सर्वांची ‘मोठी-आई’, आज ‘१०४ नाबाद’, आहे! नोव्हेंबर २०२१ मध्ये तिने आयुष्याची शंभर वर्षे पूर्ण करून १०१ व्या वर्षात पदार्पण केले. आमच्या घोलवडच्या घरी तिची मुले नातवंडे पतवंडे
उर्वरित वाचाजगाच्या विविध देशातील समाजात कोणत्या कुटुंब पद्धती आहेत, समाज कशा रीतीने राहतो, कुटुंबे कशी तयार होतात याचा येथे अभ्यास करावयाचा नाही.आपल्या भारतीय कुटुंब पद्धतीच्या तुलनेत अमेरिकन समाज व कुटुंब व्यवस्था याबद्दल थोडे सांगणार आहे.
उर्वरित वाचाअमेरिकेत माध्यमिक शिक्षणात देण्यासाठी पब्लिक स्कूल, खाजगी शाळा आणि चार्टर स्कूल अशा प्रकारच्या विविध संस्था आहेत. पब्लिक स्कूल म्हणजे शासन व स्थानिक प्रशासन यांनी चालविलेल्या शाळा तेथे शिक्षण फुकट असते.
उर्वरित वाचा