“अंतरी निर्मळ”, कै. मनोहर लोटलीकर!
एम डी लोटलीकर’ हे नाव त्याकाळी सबंध हिंदुस्थानातच नव्हे तर परदेशातही ल्यूब-क्षेत्रातील एक खणखणीत वाजणारे नाणे होते. श्री मनोहर डी लोटलीकर म्हणजे एक अफलातून व्यक्तिमत्व. कुशाग्र बुद्धिमत्ता व परोपकारी सहृदयता याचे मनोहरी मिश्रण! त्यांच्या वेळी मॅट्रिक परीक्षेत गुणवत्ता यादीत आले होते. ही गुणवत्ता त्यांनी आपल्या बी इ इंजीनियरिंग पदवी या पदवी परीक्षेपर्यंत कायम टिकविणे त्यांची ही हुशारी पाहूनच त्यावेळची प्रख्यात अमेरिकन कंपनी स्टॅंनव्हॅकने अमेरिकेतूनच त्यांना आपल्या भारतातील आस्थापनासाठी निवड केली.
उर्वरित वाचा