आमचे क्वारंटाइन – श्रीकांत राऊत
आज मंगळवार २१ एिप्रल २०२० 1. बहारीन ते मुंबई प्रवासाला आज बरोबर एक मिहना लोटला. २१ माचर् २०२० रोजी दुपारी २.४० च्या सुमाराला बहािरनच्या आंतरराष्ट्रीय िवमानतळावरून उड्डाण झाल्यापासून ते मुंबईच्या िवमानतळावर रात्री ८.१५ च्या सुमारास आगमन होईपयर्ंत व पुढचे पाच िदवस हॉिस्पटल, हॉटेल, क्वारटंाईन साठी ज्या िदव्यातून पार पडावे लागले, व त्याचा आयुष्यात प्रथम आलेला अनुभव हा साक्षात चक्षुसमोर उभा ठाकला. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात काही अिवस्मरणीय क्षण येतात त्यांतील हा एक आहे असे मी मानतो. मुंबईच्या िवमानळावर आगमन झाल्यापासून पुढचे पाच िदवस सरकारी पाहुणचार व त्यानंतरचे उवर्िरत नऊ िदवसांचा म्हणजे ४ एिप्रल २०२० पयर्ंतचा होम क्वारटंाईन होईपयर्ंत ज्या प्रसंगाला तोंड द्यावे लागले ते आठवले म्हणजे आम्हा उभयतांच्या (मी व पत्नी) आज पुन्हा अंगावर शहारे येतात. हे सारे अनुभव तुम्ही िलहून काढा आिण आम्हाला वाचावयास द्या अशी बर्याच आप्तस्वकीयांकडून फमार्ईश झाली. काही प्रमाणात पूतर्ता करता आली तर प्रयत्न करून पाहावा असे मनाशी ठरवले. ह्यात कोठेही अितशयोक्ती नाही. जसे घडले तेच िलिहले आहे व तसेच साक्षात तुमच्या समोर मांडण्याचे धाडस म्हणा िकं वा ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ ह्या म्हणीची प्रिचती समजा. २३ जानेवारी २०२० ते २१ माचर् २०२० हा आमचा बहारीन मधला वास्तव्याचा काळ. साधारण १५ फेब्रुवारी २०२० पयर्ंत तेथील वास्तव्य सुखासमाधानात चालले होते. २५ फेब्रुवारी २०२० ला ितथे करोना ह्या िवषाणूची प्रथम लागण झाली व हळूहळू त्याचा प्रादुभार्व वाढू लागला. सवर् शैक्षिणक संस्था बंद केल्या गेल्या व तेथील प्रशासनाने िनबर्ंध घालण्यास सुरुवात केली. िवमानतळावर बाहरूेन येणार्या प्रवाशांची तपासणी सुरु झाली. संशियतांची हॉिस्पटल क्वारटंाईन मध्ये सोय करण्यात येऊ लागली. आमच्या परतीच्या िवमानप्रवासाची तारीख २२ माचर् २०२० होती. आम्हाला वाटले २० माचर् पयर्ंत सवर् काही आलबेल होईल कारण २. तोपयर्ंत भारतात करोनाची लागण झाली नव्हती. माचर् उजाडेपयर्ंत आम्ही खुशीत होतो. परतंु माचर् च्या पिहल्या दुसर्या आठवड्यात भारतात करोनाने िशरकाव केला व िवषाणूचा प्रादुभार्व वाढू लागला. पंतप्रधान मोदींनी २२ माचर् पासून लॉकडाऊन ची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय िवमाने २२ माचर् पासून बंद केली. पुण्यामध्ये िवषाणूने चांगलाच जोर पकडला होता. मुंबई मध्ये तेवढा नव्हता. मुंबईचे नातेवाईक भारतातल्या पिरिस्थतीची मािहती वारवंार देत रािहले. शक्यतो भारतात एवढ्यात परत येऊ नका, तेथेच मुक्काम वाढावा वगैरे सूचना ते करत होते. बहारीन मधली पिरिस्तथी पण वाईट होत चालली होती. आमची पिरिस्थती ‘इकडे आड ितकडे िवहीर’ अशी िद्वधा होत चाललेली. तशात आमचा िव्हसा संपत आलेला व माझी औषधे जी २ मिहन्यांसाठी भारतातून घेऊन गेलो होतो ती संपत आलेली. अशा पिरिस्थितत िवमान ितकीट pre-pone करून जर २१ माचर्ला िमळाले तर बघावे. आमच्या सुदैवाने ते िमळाले. परतंु रात्री १०.३० ऐवजी दुपारी २.१५ चे िमळाले. मंदार व प्रीती शेवटपयर्ंत म्हणजे िवमानतळावर पोहोचवण्यास आले असताना सांगत होते की तुम्ही आता सुद्धा ठरवू शकता जायचे का नाही ते. आपण आता सुद्धा post-pone करू शकतो. परतंु आमचा िनणर्य ठाम होता. एकदा आपल्या देशात जाऊन पडू. काय व्हायचे असेल ते तेथेच होऊन जाऊ दे. आमच्या गल्फ एअर फ्लाईट क्रमांक ००६४ चा िवमान प्रकार होता B 787. दुपारी २.१५ चे िवमान उड्डाण शेवटी दुपारी
२.४५ पयर्ंत लांबले. िवमानतळावर गदीर् पुष्कळ होती. आम्हाला अंदाज होताच की हे मुंबई साठी बहारीनहुन जाणारे शेवटचेच िवमान असल्याने तुडुंब गदीर्ने िवमान खचाखच भरलेले असेल. परतंु िवमानात पाय ठेवताच आश्चयार्चा धक्काच बसला. िवमानात आम्ही जेमतेम पन्नासच्या आतच प्रवासी होतो. िवमान कंपनीने आयत्या वेळी B 787 प्रकारचे िवमान एवढ्यासाठीच िनवडले होते की social distancing चे पालन व्हावे. प्रत्येक रांगेत एकाच प्रवासी बसावा ह्यासाठी त्यांनी मुद्दामून हा िवमान प्रकार िनवडला होता. आम्ही मनोमन गल्फ एअर चे आभार मानले. अधार् तास उड्डाणास िवलंब होऊन देखील वैमािनकाने पिरश्रमांची शथर् करून मुंबई िवमानतळावर ३. रात्री ८.१५ ला वेळेत उतरवले. िवमानात असताना आम्हाला प्रत्येकी दोन self declaration चे फॉम्सर् िदले गेले ते हातात धरूनच आम्ही िवमानातून उतरलो व इिमग्रेशन च्या िदशेने मागर्स्थ झालो. मनात देवाचा धावा चालू होता आिण समाधान हे होते की फॉमर्मध्ये िवचारलेल्या सवर् प्रश्नांची उत्तरे िनगेिटव्ह तर होतीच व करोना बािधत देशांच्या यादीत बहारीन चे नाव नव्हते. —————————————— क्वारटंाईन – एक अिवस्मरणीय अनुभव —————————————— इिमग्रेशन च्या वाटेवरच मेिडकल टीमचे दोन काउंटर उभे लावले होते. आमच्या काउंटर च्या रांगेत आम्ही पुढे होतो. आम्ही आमचे दोन्ही फॉमर् त्यांना िदले. थमोर् गनने त्यांनी आमच्या कपाळाचे तापमान बिघतले. ते नॉमर्ल होते. त्यांनी फॉमर् वाचला. काही जुजबी प्रश्न िवचारले व म्हणाले तुम्हाला होम क्वारटंाईनसाठी (चौदा िदवस) पाठिवतो. देवाचे आभार मानत आम्ही पुढे िनघणार तोच बाजूच्या काउंटरवरची बाई आडवी आली व म्हणाली ‘आज सवार्ंनाच िवशेषतः साठीचे वरचे लोक व लहान मुले ह्यांना होम क्वारटंाईन नाही. सवार्ंनाच हॉिस्पटल क्वारटंाईन करण्याचे वरून आदेश आहते. तेथेही एकसूत्रता नव्हती. काहींच्या हातावर होम क्वारटंाईन चे िशक्के मारून झाले होते. त्यांना हॉिस्पटल क्वारटंाईन मध्ये जाण्यास सांिगतले. आमच्या हातावर कोणताच िशक्का मारला नव्हता. आमच्या फॉमर्वर चौदा िदवसांचा हॉिस्पटल क्वारटंाईन चा िशक्का मारून आम्हाला इिमग्रेशन कडे जाण्यास सांिगतले. सवर्त्र गोंधळाचे वातावरण होते. इिमग्रेशन ऑिफसर ने आमच्या पासपोटर् वर Arrival चा िशक्का मारला व त्याच्या मागे येण्यास सांिगतले. आमचे पासपोटर् त्याने घेऊन ठेवले होते. त्याने आम्हास तेथील collector ऑिफस मध्ये नेऊन त्यांच्या ताब्यात आमचे पासपोटर् व आम्हास हवाली केले व तो िनघून गेला. आम्हाला बाहरेील खुच्यार्ंवर बसिवण्यात आले व गल्फ एअर जी आमची िवमान कंपनी होती त्याच्या अिधकार्यास पाचारण केले. अध्यार् पाऊण तासात ती स्वारी उगवली. आमच्या मागे इतर अनेक ज्येष्ठ नागिरक व लहान मुले यांची गदीर् झाली. बसायला खुच्यार् कमी पडल्या. काही लोक िबचारे उभे होते. एकच कोलाहल सुरु होता. कोणाला काय करावे हे सुचत नव्हते. कुठे तरी कुठली तरी यंत्रणा कमी पडते आहे असे वारवंार जाणवत होते. ह्या सार्या गोंधळात दोन अडीच तास कसे िनघून गेले ते कळलेच नाही. रात्रीचे पाऊणे अकरा वाजले होते. पोटात भूक कोकलत होती. औषधे घेण्याची वेळ टाळून गेली होती. परतंु तेथून सुटका होण्याची कोणतीच लक्षणे िदसत नव्हती. ४. सवर् आंतरराष्ट्रीय िवमाने येण्याचा तो शेवटचा िदवस होता. भरपूर उड्डाणे येत होती तशी प्रवाशांची संख्या वाढतच होती. कदािचत िवमानतळावरील कलेक्टर कायार्लय आिण इिमग्रेशन यंत्रणा ह्यांना नक्की िकती प्रवासी येतील ह्याचा अंदाज न आल्याने ती यंत्रणा कोलमडून पडल्याचे स्पष्टपणे िदसत होते. िवमानतळाचे स्वरूप जाऊन त्याचे स्वरूप ऐन गदीर्च्या वेळेच्या रल्वेे प्लॅटफॉमर्चे भासत होते. शेवटी रात्री अकरा वाजता कलेक्टर कायार्लयातून आमची सुटका झाली. आमचे पासपोटर् आमच्या ताब्यात देण्यात आले व आम्हाला गल्फ एअर च्या अिधकार्याकडे सुपूदर् करण्यात आले. त्याने प्रथम आम्हाला आमचे सामान िमळवून िदले व ते घेऊन िवमानतळाबाहरे ज्या त्यांनी व्यवस्था केलेल्या बसेस उभ्या होत्या, त्यांत
बसवून िदले. संपूणर् २५ आसनी बस मध्ये आम्ही दोघेच होतो. बस सेव्हन िहल्स हॉिस्पटल, मरोळ, अंधेरी (पूवर्) च्या िदशेने मागर्स्थ झाली. क्वारटंाईन चा पिहला अंक सुरु झाला. मोकाट रस्ते व वाहनांचा शुकशुकाट ह्यामुळे आम्ही बारा ते पंधरा िमिनटांतच सेवन िहल्स हॉिस्पटलच्या मुख्य दरवाज्यात प्रवेश केला. आमचे सामान आम्हालाच उतरवावे लागले. त्यावर जंतुनाशक औषधांची फवारणी केली गेली व ते बाजूला ठेवले गेले. नंतर आम्ही मेिडकल टीम नं १ ला भेटलो. त्यांनी आमची मेिडकल history िवचारून घेतली. आमच्या कडून फॉमर् घेतले, त्यावर सही घेतली व आम्हाला सामान उचलण्यासाठी दोन मदतनीस िदले व मेिडकल टीम नं २ ला भेटण्यास सांिगतले. मेिडकल टीम नं २ ही आलेल्या प्रवाशांना त्या हॉिस्पटल मध्ये दाखल करून घेण्यासाठीच्या ज्या चाचण्या कराव्या लागतात व केस पेपसर् बनिवतात त्यासाठी होती. तेथे आमचे ब्लड प्रेशर, वजन चाचण्या घेतल्या व दाखल होण्यासाठी ८ व्या मजल्यावर जाण्यास सांिगतले. निशबाने मदतनीस होते व जाण्यासाठी िलफ्ट होती. संपूणर् आठवा मजला हा फक्त क्वारटंाईन पेशंटसाठी राखीव ठेवला गेला होता. तेथे अनेक वॉडर् होते. बहुतेक सवर् वॉडर् मध्ये पेशंटची गदीर् िदसून येत होती. िवमानतळावर उतरलेल्या सवर् ज्येष्ठांना व लहान मुलांना त्यांच्या आई बाबांसोबत पकडून पकडून तेथे आणले जात होते. त्यातच त्या हॉिस्पटल मध्ये डागडुजीचे काम चालू होते त्यामुळे सवर्त्र िसमेंट व धुळीचे थर जिमनीवर िदसून येत होते. त्यांनाही एवढ्या पेशंटची गदीर् आज होईल अशी कल्पना नव्हती. त्यामुळे तेथील यंत्रणा देखील कोलमडली असल्याचे स्पष्ट जाणवत होते. तशात आमच्या दुदैर्वाचा फेरा अद्याप संपला नसल्याचे जाणवत होते. आमची फरफट ह्या वॉडर् मधून त्या वॉडर् मध्ये चालूच होती कारण आम्हा उभयतांना दोन शेजारी शेजारी ५. खाटांची सोय होत नव्हती. एक जण ह्या वॉडर्मध्ये झोपा, दुसर्याला दुसर्या वॉडर् मध्ये सोय करतो अशी सूचना आली. आम्ही दोघांनीही ती मान्य केली नाही. आम्ही स्पष्ट सांिगतले, शेजारी शेजारी खाटा असतील तरच आम्ही राहू कारण आमच्या सामानातच आमच्या दोघांचे कपडे आहते. शेवटी बरीच फरफट होऊन ८ व्या मजल्यावर वॉडर् नं १५ मध्ये ८३७६ आिण ८३७७ अशा दोन जवळ जवळ खाटांवर आमची सोय झाली होती. घड्याळात वाजले होते रात्रीचे साडेबारा. पोटात कावळे ओरडत होते. आमच्या जवळ येतांना जे काही खाण्यासाठी बरोबर घेतले होते ते खाऊंन घेतले. औषधे घेतली. िवमानप्रवासाचा, िवमानतळावर झालेल्या प्रकारचा व हॉिस्पटल मध्ये झालेल्या फरफटीचा इतका िवलक्षण क्षीण आला होता की खाटेवर पडल्या पडल्याच डोळे िमटले खरे…. पण क्षणभरच. तोच थोड्याच वेळात वॉडर् बाहरे मोठा कोलाहल, गलका, भांडण व बाचाबाचीचा प्रसंग अनुभवाला आला. तो काय प्रकार आहे ह्याची उत्सुकता लागली म्हणून बाहरे बघायला येणार इतक्यात आमच्या खोलीत िशल्लक असलेल्या इतर दोन खतांवर एक ज्येष्ठ नागिरकांचे जोडपे आले. बोलण्यावरून ते बहुतेक अमेिरकेहून आल्याचे जाणवले. खोलीची व्यवस्था व संडास बाथरूम ची व्यवस्था बघताच त्यांचा थयथयाट चालू झाला. तेथील पिरचािरका आिण वॉडर्बॉय ह्यांच्याशी त्यांनी हुज्जत घातली. आम्ही येथे राहणार नाही वगैरे वगैरे. बाहरे व्हरांड्यात कोलाहल वाढत चाललेला ते बघण्यासाठी मी बाहरे आलो तेथे १५-२० ज्येष्ठ नागिरक व मिहलांनी गोंधळ मांडलेला होता. काहींना जागा पसंत नव्हती, काही जोडप्यांची सोय एकाच खोलीत न होऊ शकल्याने तर काही जोडप्यांना खोल्या न िमळाल्याने त्यांनी िठय्या आंदोलन सुरु केले होते. ते पोलीस अिधकारी व सुरक्षा अिधकार्यांशी वाद घालत होते. शेवटी पोलीस अिधकार्याने तेथील मेिडकल इन चाजर् ला बोलावून घेतले. तो आल्यानंतर गलबला आणखीनच वाढला. कोणीच माघार घेई ना. ज्येष्ठ नागिरक आपल्या वयाची सबब सांगत तेथे राहण्यास नाखूष होते. शेवटी त्यातून तोडगा असा िनघाला की ज्यांना येथे राहायचे नसेल त्यांची सोय सरकारने आधीच ठरवलेल्या पाच हॉटेलमध्ये करता येईल. मात्र तेथील राहण्याचा व नाश्ता-जेवण्याचा खचर् ज्यांनी त्यांनी आपल्या पदरातून
६. करावा. नेण्याची व्यवस्था सेवन िहल्स हॉिस्पटल तफेर् करण्यात येईल. मात्र तेथे ज्या मजल्यावर क्वारटंाईन ची सोया केली असेल त्याच मजल्यावर राहता येईल. जाण्यासाठी िलफ्टचा वापर करता येणार नाही. जेवण नाश्ता वगैरे खोलीच्या बाहरे ठेवले जाईल. हॉटेलतफेर् रूम सिव्हर्स िमळणार नाही. देखरखे करण्यासाठी डॉक्टर मंडळी काही ठरािवक वेळेत तेथे येऊन रुग्णांची तपासणी करतील, रुग्णांचे तपासणीचे नमुने घेतील. ह्या सवर् अटींची पूतर्ता करणार्यांची रवानगी हॉटेल मध्ये झाली तेव्हा वेळ झाली होती रात्रीचे दोन. आमच्या खोलीत जे युगल आले होते त्यांची रवानगी सुद्धा हॉटेल मध्ये झाल्याने जाताना समाधान पावले होते. सेवन िहल्स संबंधी येथे थोडे िलिहले पािहजे. सेवन िहल्स हे मुंबईच्या प्रख्यात हॉिस्पटलपैकी एक होते. परतंु गेली चार वषेर् ते बंद होते. करोनाचा प्रादुभार्व मुंबईत वाढू लागल्याने मुंबई महानगरपािलकेने येथे आठव्या मजल्यावर करोना संशियत रुग्णांची तपासणी करण्याकिरता हे ताब्यात घेतले कारण हे मुंबई आंतरराष्ट्रीय िवमानतळाच्या अगदी जवळ होते. डॉक्टसर्, पिरचािरका व इतर कमर्चारी वगर् येथे तैनात होता. परतंु वॉडर् मधील खोल्या तापपुरत्या कापडी पडद्यांनी बनिवण्यात आल्या होत्या. स्वच्छतागृहांची सोय मात्र तेवढीशी चांगली नव्हती. कॉमन स्वच्छतागृहे असल्याने, िशवाय काही िठकाणी टाईल्स फुटलेल्या, वरून पाण्याची गळती असा त्रास होता. सुदैवाने येथे एक नमूद केले पािहजे की एवढ्या संशियत रुग्णांपैकी एकही रुग्ण करोनाबािधत नव्हता; कारण ‘थ्रोट स्वाब’ टेस्ट नंतर जर िरपोटर् पॉिजटीव्ह आला तर त्याला ताबडतोब येथून कस्तुरबा रुग्णालयात नेण्यात येई. परतंु पिहल्याच रात्री एकंदरीत जो अनुभव आला व येथील स्वच्छतागृहांची दुदर्शा पाहून मनात िवचार आला की येताना आम्ही करोनाबािधत नसू पण येथे अशा पिरिस्थतीत क्वारटंाईन वास्तव्य केले तर या वातावरणाने आम्ही करोनाबािधत होऊ व पुढचे दुदैर्वाचे दशावतार कस्तुरबा रुग्णालयात जाऊन काढण्यापेक्षा स्वतः पदरमोड करून लवकरात लवकर येथून सुटका करून हॉटेल वास्तव्यास जावे अशी मनाने खूणगाठ बांधली. ७. शिनवार २२ माचर् २०२० आज पासून येथे क्वारटंाईनच्या िदवासाची सुरुवात. सकाळी ८ वाजता नाश्ता चहा, सडे अकरा वाजता जेवण, दुपारी ३ वाजता चहा िबिस्कटे व रात्री ८ वाजता जेवण. नाश्ता जेवणाची सोय उत्तम होती. संध्याकाळी ५.३० वाजता डॉक्टर तपासणीसाठी आले. फॉमर् भरून घेतले व दोघांची पिहली ‘स्वाब टेस्ट’ घेतली. मोठा आss करून आ आ बोलण्यास सांगतात व बोलता बोलता घशातून लाळेचे सॅम्पल घेतात.
रिववार २३ माचर् २०२० दुपारी ३ च्या सुमारास डॉक्टरांचे पथक आले. तपासणी केली (B.P. इत्यादी) व दुसरी ‘थ्रोट स्वाब टेस्ट’ साठी सॅम्पल घेतले. त्यांना आम्ही आमच्या पिहल्या टेस्टच्या िरपोटर् िवषयी िवचारले तर म्हणाले दोन्ही टेस्टचा िरपोटर् एकत्रच येईल. परतंु काळजी करू नका. पिहला िनगेिटव्ह असेल म्हणूनच दुसरे सॅम्पल घेतले आहे. पिहला जर पॉिजटीव्ह असता तर तर तुम्हाला येथून ‘कस्तुरबा’ मध्ये हलवण्यात आले असते. येथून शक्यतो लवकर बाहरे पडण्याच्या मानाने बांधलेल्या खूणगाठीच्या दृष्टीने माझे प्रयत्न चालूच होते. प्रीती बहारीनहून प्रयत्न करीतच होती. मला दोन तीन हॉटेल मधून नकारघंटा िमळाली होती (जागा उपलबद्ध नसल्याने). शेवटी प्रीतीच्या प्रयत्नांना यश आले. ितने व्हॉटस ऍप वर J.W. Marriott च्या श्री अशोक कदम ह्यांच्याशी संपकर् साधून आमचे जाण्याचे २४ माचर् ला जाण्याचे िनिश्चत केले. त्याप्रमाणे आम्हाला कळिवले व केस पेपसर् तयार ठेवण्यास सांिगतले. ८. शिनवार २२ माचर् २०२०
सकाळपासून िचंतीत होतो कारण बहारीनहून िनघताना माझ्या कडील काही औषधे संपत आलेली. आणखी एक दोन िदवस पुरतील एवढीच औषधे िशल्लक होती. सेव्हन िहल्स हॉिस्पटल मधून िमळण्याची शक्यता धूसर होत चाललेली. बहारीनला जाण्याआधी मी काही औषधे गोराईच्या ‘श्री जनसेवा औषधी केंद्र’ (जेनेिरक मेिडकल स्टोअर) मधून घेतली होती. त्यांचा मोबाईल नंबर मी माझ्या मोबाईल मध्ये स्टोअर केला होता त्याची मला आठवण झाली. ज्यांचे दुकान होते ते श्री. िनतीन झोपेंशी माझी काही खास ओळख नव्हती. त्यांना फोन करून माझी अडचण सांिगतली आिण लवकरात लवकर पंधरा िदवसांसाठी मला औषधांची िनतांत आवश्यकता आहे असे सांिगतल्यावर त्यांच्यातला माणूस जागा झाला. त्यांनी मला धीर िदला व कोणती औषधे पािहजेत, िकती पािहजेत, सेवन िहल्स हॉिस्पटलचा वॉडर् नंबर व बेड नंबर व्हॉटस ऍप वर पाठवून देण्यास सांिगतले. इतकेच नव्हे तर अशा पिरिस्थतीत मला काही पैशांची आवश्यकता असेल तर पाठवून देऊ का अशी देखील िवचारणा केली. मला ओशाळल्यासारखे झाले. अशी माणुसकी असणारी माणसे िवरळच. त्यांनी मला सांिगतले की औषधांच्या िकमतीची िचंता करू नका. तुम्ही discharge घेऊन आल्यावर सावकाश द्या. मी त्यांना धन्यवाद देत सांिगतले की तुम्ही िडिलव्हरी बॉय बरोबर िबल पाठवा. सध्या माझ्याकडे पैशांची िचंता नव्हती. दीड दोन तासांतच त्यांचा माणूस माझी औषधे घेऊन आला, मात्र त्याला वरती येऊ िदले नाही. खालच्या वैद्यकीय पथकाने आमच्या वॉडर् बॉय ला खाली बोलावून घेतले. वॉडर् बॉय ने मला औषधे आणून िदली. त्यांनी िदलेल्या िबलाप्रमाणे मी औषधांची रक्कम वॉडर् बॉय माफर्त िडिलव्हरी बॉय पयर्ंत पोचती केली. ९. आज रात्री वॉडर्च्या व्हरांड्यात फेर्या मारताना माझे B.A.R.C. मधील सहयोगी श्री. भिटजा यांची भेट झाली. तो ऑस्ट्रिलयामध्ये मुलीकडे १५ िदवस राहून आला होता व त्याचीही येथेच वणीर् लागली होती मात्र त्याचा वॉडर् वेगळा होता. जेव्हा समदुःिखंची आपसात भेट होते तेव्हा समाधान िमळतेच आिण जवळीक िनमार्ण होते.
सोमवार २४ माचर् २०२० रात्री शांत झोप लागल्याने पहाटेच जाग आली. तीच मुळी नवीन हुरूपाने. आजचा िदवस काहीतरी नवीन बदल घेऊन येणार त्या आशेने. सवर् िदनचयार् आटोपून वाट बघत होतो वॉडर् पिरचािरकेची. ितची भेट होताच ितला व्हाट्स ऍप मेसेज दाखिवला व आमची. J.W. Mariott ला िशिफ्टंग करण्याचे सूतोवाच केले. मेसेज वाचून ितने िशिफ्टंग संबंधी सवर् बाबी लगेच सुरु केल्या व पेपसर् तयार करण्यासंबंधी विरष्ठांशी बोलली. आम्ही सामानाची आवराआवर सुरु केली. घड्याळात पिहले. जवळ जवळ सडे अकरा वाजले होते. तेवढ्यात जेवणाच्या ट्रॉलीचा आवाज आला व िवचार केला की आता येथून जेवूनच जाणे इष्ट. आमच्या शेजारच्या खाटेवर दुबईहून आलेले मी. सीमन हे िख्रश्चन पती पत्नीचे जोडपे होते. दोघांनीही आपापले मोबाईल नं िटपून घेतले. दुपारी ३ च्या सुमारास आमचे J.W. Mariott हॉटेल ला आगमन झाले. तेथील तैनात असलेल्या डॉक्टरांच्या ताब्यात आम्ही आमचे पेपसर् सुपूदर् केले. त्यांनी नोंदणी करून आम्हास हॉटेल व्यवस्थापनाकडे सुपूदर् केले. डेिबट काडार्ने दोन िदवस (२४ व २५ माचर्) राहण्या-जेवणाची आगाऊ रक्कम भरून टाकली. आमची सोय ४थ्या मजल्यावरील रूम नं ११७७ मध्ये करण्यात आली. तेथे संपूणर् वॉडर् म्हणजे संपूणर् ४था मजला हा क्वारटंाईन साठी राखून ठेवला होता. संपूणर् ४ माजले चढून जावे लागले कारण िलफ्ट वापरण्यास आम्हा रुग्णांना मनाई होती. आमचे जड सामान मात्र त्यांच्या माणसाकडून खोलीच्या दारापयर्ंत पोचवण्याची व्यवस्था त्यांनी केली हे तसे आमच्यासाठी भाग्यच म्हणायचे. १०. ‘वार्यावरची वरात’ च्या दुसर्या अंकाचा येथे शेवट झाला. पिहला अंक िवमानतळ ते सेवन िहल्स आधीच संपला होता खोलीत प्रवेश केला. चोख व्यवस्था बघून हुश्श म्हटले आिण समाधानाचा सुस्कारा सोडला.
हे तारांिकत हॉटेल असल्याने खोल्यांची सजावट, मऊ नरम गाद्या, टी व्ही, फ्रीज ची व्यवस्था, चहा करण्यासाठी इलेिक्ट्रक केटल, चहा कॉफी ची सॅशे, अंघोळीला बाथ टब व बाथ शॉवर अशी उत्तम व्यवस्था होती. आम्ही उभयतांनी मस्त गरमागरम पाण्याने शॉवर खाली अंघोळ करून मऊ गाद्यांवर झकास ताणून िदली. झोपून उठल्यावर गेले तीन िदवस झोपेिवना काढलेल्या सेवन िहल्स मधील वास्तव्याची मनात गदीर् दाटून आली. त्या खाटा, ते वॉडर्, तेथील स्वच्छतागृहे आठवली व आपण सहीसलामत बाहरे पडलो ह्या बद्दल दत्तगुरूंचे स्मरण करून आभार मानले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘काळे पाणी’ वाचताना जी मनाची चलिबचल झाली होती आिण प्रत्यक्ष अंदमानला गेल्यावर आम्ही उभयतांनी सावरकरांना ज्या खोलीत ठेवले होते त्या खोलीचे प्रत्यक्ष दशर्न झाल्यावर ितच्या पुढे नतमस्तक होऊन साश्रू नयनांनी त्यांना कशी आदरांजली वािहली होती ते सारे आठवले. आमच्या अल्पमतीनुसार आमची देखील आज त्या काळ्या कोठडीतून सुटका झाल्यासारखेच जाणवले व नकळत पुन्हा त्या महापुरुषाची आठवण होऊन नतमस्तक झालो. मंगळवार २५ माचर् २०२० येथील वास्तव्य अित आरामदािय होते. सकाळी ६.३० ला जाग आल्यावर रोजचा प्राणायाम, ब्रह्मिवद्येचा सराव व इतर व्यायाम करून स्वतःच चहा बनवून घेणे. नाश्ता कॉिम्प्लमेंटरी असल्याने ९ वाजता खोलीबाहरे जाऊन पासर्ल घ्यायचो. दुपारी १२ वाजता जेवणाची ऑडर्र इंटरकॉम वरून द्यायची. मधल्या काळात अंघोळी झाल्यावर खोलीबाहरेच्या लांबलचक व्हरांड्यात मॉिनर्ंग वॉक घ्यायचा. मग टी व्ही सीिरअल, बातम्या बघायच्या. दुपारचे जेवण झाल्यावर तासभर वामकुक्षी मग संध्याकाळी पुन्हा इव्हिनंग वॉक व रात्री ९ वाजता जेवण असा ११. रोजचा िदनक्रम असायचा. आंतरराष्ट्रीय व अंतदेर्शीय िवमानांची वदर्ळ नसल्याने समोरच िदसत असलेला िवमानतळ व पिरसरात शुकशुकाट जाणवत होता. सवर्त्र स्मशानकळा असल्याचे िदसत होते. मनात नको नको त्या शंका येत होत्या. पुढे काय हा प्रश्न भेडसावत होता. आपल्या दोन्ही टेस्टचे िरपोटर् काय येतील? समजा पॉिजटीव्ह आले तर आपले काय? कस्तुरबा रुग्णालयात भरती केल्यावर काय होईल? आपण ह्यातून जगू ना? आपल्या मुलाबाळांची, नातलगांची भेट होईल ना? ह्या सवार्ंचा भडीमार मनात सतत चालेलला असायचा. मन िदवसेंिदवस बेचैन होत होते. डोळ्यांसमोर अंधार िदसत होता. पण म्हणतात ना ’भगवान के घर देर है, अंधेर नही है’ अशीच एक सुखद घटना संध्याकाळी ५ च्या सुमारास घडून आली. आमच्या मजल्यावरती माझा खोली नं ११७७ होता म्हणजे आम्ही येथे क्वारटंाईन झालेले शेवटचे रुग्ण. त्यानंतरचे खोली क्रमांक बंदच होते. माझी संध्याकाळी walk घेण्याची वेळ ५ वाजताची असल्याने मी खोली बाहरे आलो. व्हरांड्यात काही जमाव तोंडाला मास्क लावून social distancing चे पालन करीत िदसला. त्यांच्या बोलण्यावरून असे समजले की सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान हॉटेल च्या तळमजल्यावर असलेल्या वैद्यकीय पथकाकडून त्यांना दूरध्वनीद्वारे सांगण्यात आले की बहुतेकांचे िरपोटर् िनगेिटव्ह आले होते व त्यामुळे त्यांना हॉटेल मधून सेवन िहल्स ला नेण्यासाठी वाहतुकीची सोय करण्यात आली होती. सामान खोलीबाहरे काढून ठेवण्यास सांगण्यात आले होते. हॉटेलचे देणे भरण्यास सांगण्यात आले व सवार्ना संध्याकाळी ६ वाजता खाली जमण्यास सांगण्यात आले. मी लगेच वैद्यकीय पथकाशी आमच्या िरपोटर्िवषयी चौकशीही केली. परतंु तो आला नसल्याचे सांगण्यात आले. मन जरा खट्टू झाले, पण क्षणभरच. कारण त्या मंडळीत काही जोडपी वयाने आमच्यापेक्षा अिधक असल्याने आम्हाला िवश्वास वाटू लागला की आमचा िरपोटर् पण िनगेिटव्ह येणार. ताप, सदीर्, खोकला अशी आम्हाला कोणतीच लक्षणे नसल्याने आमच्या डोळ्यांसमोर आशेचा एक िकरण चमकून गेला. लवकरच आपण देखील आपल्या घरी ‘होम क्वारटंाईन’ साठी जाणार याचा मनोमनी हषर् झाला. बुधवार २६ माचर् २०२० दुपारचा चहा घेऊन छान गप्पा मारत बसलो होतो. इव्हिनंग वॉक ला िनघणार इतक्यात आमच्या
१२. इंटरकॉम ची बेल वाजली. पलीकडचा आवाज तळमजल्यावरील वैद्यकीय पथकाचा होता. ‘तुम्हा दोघांचे दोन्ही टेस्ट िरपोटर् िनगेिटव्ह’ आल्याची शुभवातार् िदली गेली. बरोबर ६ वाजता सामानासिहत खाली येण्याची व हॉटेल चेक आऊट करण्याची सूचना िदली गेली. साडे सहाच्या दरम्यान सेवन िहल्स ला जाणारी बस येईल तेव्हा तयार रहा. आमचा आनंद गगनात मावेना. कालच थोडी पुसट कल्पना आल्याने आम्ही सामानाच्या बॅगा आधीच भरून ठेवलेल्या. त्या िलफ्ट जवळ नेऊन ठेवल्या. व्यविस्थत तयार होऊन, खोली आवरून खाली आलो. हॉटेल चेक आऊट केले. २६ तारखेच्या राहण्याचे भाडे घेतले नाही परतंु जेवणाचे िबल भरून टाकले. वैद्यकीय पथकाकडून पेपसर् घेतले. िडस्चाजर् पेपसर् वर सह्या केल्या. आमच्यासारखे इतर ५-६ जण त्यांचा िरपोटर् िनगेिटव्ह आल्याने खाली येऊन वाट पाहत होते. त्यांच्या पैकी एक जोडपे जे अमेिरकेहून २१ माचर्च्या रात्री आमच्या शेजारील खाटेवर आले होते व भांडून येथे आले होते त्यांना पाहताक्षणीच आम्ही ओळखले. त्यांची कुरकुर सुरूच होती की त्यांच्या जड सामानाच्या बॅगा त्यांना स्वतःच उचलून आणाव्या लागल्या, हॉटेल management ने त्यांना मदत केली नाही, वगैरे वगैरे. आम्ही मनात देवाचे आभार मनात होतो की येताना व जाताना दोन्ही वेळेला आमचे जड सामान हॉटेल च्या पोरांनीच आणून बहुमोल मदत केली होती कारण आमच्या बोलण्यात मादर्व होते. म्हणतात ना ’अित शहाणा त्याचा बैल िरकामा’. त्यांचे प्रत्येक बोलणे हे कठोर व माजोरीचे जाणवत होते. साडेसहाला सेवन िहल्स ला नेण्यासाठी िमनीबस आली व आमच्या क्वारटंाईन चा ितसरा व अंितम अंक सुरु झाला. सेवन िहल्स च्या वाटेवर असताना बस थांबत थांबत जात होती कारण वाटेवरच्या एक दोन हॉटेलमध्ये वास्तव्यास असणार्या रुग्णांना (ज्यांचे िरपोटर् िनगेिटव्ह आले होते) घेऊन जेव्हा मुक्कामावर पोहोचलो तेव्हा घड्याळात संध्याकाळचे सात सव्वासात होऊन गेले होते. तेथे पोहोचल्यावर तळमजल्यावर वैद्यकीय पथकाला सामोरे गेलो. आमच्या सारखे नॉमर्ल िरपोटर् आलेले आणखी बरचेसे रुग्ण तेथे आधीच येऊन बसलेले होते. सवार्ंसाठी एकाच काउंटर असल्याने लवकर सुटका होण्याची िचह्ने िदसत नव्हती. प्रत्येकाच्या रांगेतील नंबराप्रमाणे १३. काउंटरवर बोलावले जात होते व त्यांना िडस्चाजर् पेपसर् देऊन त्यांच्या हातावर ‘home quanratine‘ चा िशक्का मारला जात होता व पेपसर् वर देखील तारखेसिहत (िकती िदवस पुढचे घरातच राहायचे आहे) िशक्का मारला जात होता. तो पेपर पुन्हा वैद्यकीय अिधकार्याकडे अंितम सहीसाठी पाठिवला जात होता. सवार्ंना खाण्यािपण्याची उत्तम व्यवस्था होती कारण रात्रीचे आत वाजत आले होते. जेवणाची ताटे, ताक व खायला केळी िदली जात होती. आम्हाला खाण्याची इच्छा नव्हती म्हणून ताक व केळे खाऊन भागिवले. साडेआठच्या सुमारास आमचा नंबर आला. काउंटरवर गेलो. हातावर स्टॅम्प मारला. २१ माचर् पासून पुढचे चौदा िदवस म्हणजे ४ एिप्रल २०२० पयर्ंत होम क्वारटंाईनचा स्टॅम्प आमच्या डाव्या हातावर व पेपसर् वर मारण्यात आले. वाटले, चला आता सुटका झाली. परतंु दुदैर्व अद्याप पाठ सोडायला तयार नव्हते. अंितम सहीसाठी ज्या वैद्यकीय अिधकार्याकडे पेपसर् गेले तो नेमका जेवायला गेला होता. तेथे आणखी काही काळ थांबणे निशबी आले. पिश्चम उपनगरांची जी BEST ची बस देण्यात आली होती ती भरल्यामुळे सोडून देण्यात आली. आता तो अिधकारी जेऊन येईपयर्ंत थांबणे क्रमप्राप्त झाले. अध्यार्-पाऊण तासाने तो आल्यानंतर एकदा िडस्चाजर् पेपसर् हातात पडले खरे, पण वाहतूक करणार्या अिधकाराने सांिगतले, थोडे थांबा. तुम्ही दोघेच उरला आहात पिश्चम उपनगरात जाणारे. तुमच्यासाठी वेगळी िमनीबस पाठवण्याची व्यवस्था करतो. बाहरे आलो. मुख्य दरवाज्यावर पोलीस व सुरक्षा अिधकार्यांनी आमचे पासपोटर् व पेपसर् तपासले. हातात ते धरलेल्या अवस्थेत आमचे फोटो त्यांनी त्यांच्या मोबाईल मध्ये काढून घेतले. आमच्या सह्या त्यांच्या िडस्चाजर् रिजस्टर मध्ये घेतल्या. आमचे बाहरे असलेले सामान त्यांनी बसमध्ये चढवण्यास मदत केली. एकदा सुटकेचा समाधानाचा सुस्कारा सोडत बरोबर रात्री १०.३० वाजता BEST च्या िमनीबस ने आमच्या घराकडे प्रस्थान केले. बसमध्ये आम्ही दोघे व बस ड्रायवर इतकेच असल्याने आरामदायी प्रवासाचा अनुभव िमळाला. रात्री ११ च्या सुमारास सोसायटी मेन गेट वर ड्रायवर ने बस थांबवली. त्याचे आभार मानले व हातावर बिक्षसी म्हणून शंभराची नोट त्याला िदली. एकतर घरापयर्ंत बस आणली आिण जड सामान उतरवण्यास मदत केली.
घरात िशरल्याबरोबर दोघांनी प्रथम गरमागरम पाण्याने स्नान केले व गरम दुधात हळद, मध घालून यथेच्छ प्राशन केले व घरी पोहोचल्याचा िनःश्वास सोडला. दुधाची व्यवस्था आमच्या शेजार्यांनी आधीच करून ठेवली होती त्यामुळे बरे झाले. दुसर्या िदवशी सकाळी सोसायटीच्या पदािधकार्यांनी ऑिफस मध्ये बोलावून घेतले व काही िदवसांपूवीर् आमच्या १४. िवषयी चौकशी करण्यासाठी पोलीस येऊन गेल्याचे सांिगतले. मी त्यांना सांिगतले की पोिलसांना िवमानतळाच्या अिधकार्यांकडूनच कळिवले जाते व क्वारटंाईन िवषयी रुग्णाची मािहती िदली जाते.त्या प्रमाणे ते हॉिस्पटल िकं वा घरी येऊन रुग्णािवषयी मािहती घेत असतात. तो त्यांचा रूटीन भाग असतो. आम्ही आमचे िडस्चाजर् पेपसर् त्यांना दाखिवले व आमच्या दोन्ही टेस्ट िनगेिटव्ह आल्याने आम्हाला होम क्वारटंाईन उवर्िरत नऊ िदवसांसाठी घरीच करावे लागेल त्यांनी आम्हाला संपूणर् सहकायर् करण्याचे आश्वासन िदले. तुम्ही घराबाहरे पडू नका, ज्या वस्तूंची आवश्यकता असेल त्या आम्ही पुरवण्याची व्यवस्था करू वगैरे वगैरे. आमचे शेजारी श्री. िगरप साहबे ह्यांनी आमच्या ह्या होम क्वारटंाईन च्या काळात आम्हाला बहुमोल मदत केली. रोज फोन वर िवचारणा करून ज्या जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता असते, जसे भाजीपाला, फळे, दूध व िकराणा माल आणून देण्याची उत्तम व्यवस्था केली. वास्तिवक मी असे बर्याच जणांकडून ऐकले होते की होम क्वारटंाईन केलेल्या लोकांशी सोसायटीमधील इतर रिहवासी अक्षरशः वाळीत टाकल्यासारखे व्यवहार करतात. Society Distancing करतात. त्यांच्याशी बोलणे (Social Distancing ठेऊन) तर दूरच, पण फोनवर सुद्धा बोलणे टाळतात. परतंु श्री. िगरप, माझे ज्येष्ठ नागिरक कट्ट्याचे सहकारी श्री. पतंगे व श्रीयुत मांजलकर हे मात्र ह्यास अपवाद ठरले. त्यांनी केलेलं उपकार आम्ही िवसरणे शक्यच नाही. क्वारटंाईन च्या वास्तव्यात रोज फोन करून तब्येतीची चौकशी करीत व हव्या-नको त्या वस्तूंची पूतर्ता ते करीत. माणुसकीचा झरा वाहत असल्याची िजवंत प्रिचती येत होती. आमच्या होम क्वारटंाईनच्या उवर्िरत ९ िदवसांच्या काळात गोराई म्युिनिसपल, सेवन िहल्स व कस्तुरबा हॉिस्पटलच्या वैद्यकीय पथकाकडून रोज आमच्या तब्येतीच्या चौकशीचे फोन येत असत. नक्की वास्तव्याला घरीच आहात ना? सदीर्, ताप, खोकला, श्वसनाचा त्रास वगैरे नाही ना? ह्याची चौकशी करत. एकदा तर माझे त्यांच्याशी वाजलेच. मी त्यांना सांिगतले की आम्ही घरात दोघेच ज्येष्ठ नागिरक आहोत. आम्हास काही जण मदत करतात, हवे नको ह्याची िवचारपूस करतात. परतंु बर्याच सहकारी िनवासात दोघेच ज्येष्ठ नागिरक असलेल्यांना खूपच त्रास होत आहे. त्यांना कोणी मदत करीत नाही. त्यामुळे न जाणो त्यांच्या बाबतीत असे घडू नये की करोना तर बाजूला रािहला पण उपासमारीमुळे त्यांचे काही बरे वाईट झाले तर त्याला जवाबदार कोण? तुमच्याकडे १५. काही यंत्रणा आहे का? काही NGO वा सामािजक संस्था Social Distancing चे िनयम पाळून अशा लोकांच्या मदतीला धावून येतील का? फोन करणार्या व्यक्तीने माझी तक्रार रास्त असून मी ती विरष्ठांपयर्ंत पोचिवते असे सांगून माझ्या तोंडाला पाने पुसली. ५ एिप्रल नंतर नेहमी येणारे फोन बंद झाले ते कायमचेच. आमचे प्रश्न व आमच्या अडचणी आम्हालाच सोडवायला लागणार असेच त्यांना सूिचत करायचे होते. ———————- करोना व लॉक डाऊन ———————- बहारीन च्या वास्तव्यास असतान करोना िवषाणूसंबंधी बरचे वाचले होते. करोना म्हणजे मुकुट. त्या िवषाणूचा आकार मुकुटाप्रमाणे असतो म्हणून त्यास हे साथर् नाव िदले गेले. चीन मधील वूहान शहरात प्रथम त्याचा प्रादुभार्व िदसून आला तो िडसेंबर २०१९ मध्ये. तो नवीनच होता म्हणून त्याला Novel Covid-19 असे संबोधले गेले. आता बरचे आरोप-प्रत्यारोप
होत आहते की, चीनने वूहान शहरातील प्रयोगशाळेत त्याची िनिमर्ती केली वगैरे वगैरे. खरे खोटे देवच जाणे. लवकरच सत्य काय ते बाहरे येईलच. घरातच राहणे सुरिक्षत आहे. बाहरे जायचेच असेल तर तोंडाला हातरुमाल िकं वा मास्क लावून Social Distancing हे पाळावेच लागेल. वारवंार sanitizer चा वापर व liquid detergent ने कमीत कमी २० सेकन्द हात व्यविस्थत धुणे ही सवय लावून घ्यावीच. लक्षात ठेवा, आपले घर हचे सवार्त मोठे हॉिस्पटल आहे. ह्या िवषाणूंवर जगात अद्याप लसीचा शोध लागला नाही. आपल्याकडे वैद्यकीय सुिवधा अत्यंत अल्प आहते. पंच्याऐशंी हजार लोकांसाठी एक व्हिेंटलेटर उपलब्ध आहे. त्यामुळे इिस्पतळात जाऊन त्या दुिमर्ळ व्हिेंटलेटर वर जाऊन झोपण्यापेक्षा वर सांिगतलेल्या precautions घेणे उत्तम. िडसेंबर २०१९ मध्ये चीनच्या वूहान शहरातून प्रादुभार्व झालेल्या ह्या िवषाणूने इराण, इटली, दिक्षण कोिरया, ऑस्ट्रेिलया, युरोप, आिफ्रका व अमेिरकेत शीघ्र वेगाने थैमान घातले व हळूहळू सवर् िवश्वाला त्याच्या िवळख्यात घेतले. अमेिरकेच्या
राष्ट्राध्यक्षांनी त्याला ‘China Virus‘ संबोधून चीन नेच त्यांच्या १७. वूहान येथील प्रयोगशाळेत िनिमर्ती केली आिण सुरुवातीला सत्य दडपून टाकले असा थेट आरोप केला. त्यांच्या मते चीनला सवर् जगात आिथर्क महासत्ता गाजवायची आहे म्हणून चीनने हे भ्याड दुष्कृत्य केले. माचर् २०२० मध्ये भारतात करोनाचा सवर्प्रथम प्रादुभार्व झाला. भारताचे पंतप्रधान श्री. नरद्रें मोदी यांनी करोनाची अचूक पावले ओळखली व सवर् राज्यांच्या सहमतीने टप्प्याटप्प्याने टाळेबंदी (लॉक-डाउन) केली. ती खालील प्रमाणे: २२ माचर् – जनता कफ्यूर् २४ माचर् २०२० – पिहली टाळेबंदी २१ िदवसांसाठी १४ एिप्रल २०२० – दुसरी टाळेबंदी २१ िदवसांसाठी ४ मे २०२० – ितसरी टाळेबंदी १३ िदवसांसाठी १७ मे २०२० ते ३१ मे २०२० – चौथी टाळेबंदी १३ िदवसांसाठी. त्याचा सुयोग्य पिरणाम िदसून आला. जगात ज्याप्रमाणे वाढीचा आिण मृत्यूचा वेग होता त्यामानाने हे प्रमाण भारतात कमी रािहले. ह्यावर यशस्वी मात करायची असेल तर मोदींनी जो कानमंत्र िदला आहे तो ‘आत्मिनभर्र’ होण्याचा. सुमारे साडेपाचशे वषार्ंपूवीर् संत कबीरांनी (ई.स. १३९९-१५१९) रचना केलेल्या अनेक दोह्यांपैकी खालील चार िनवडक दोह्यातून जो उपदेश केला आहे तो आताच्या करून महामारीच्या भीषण संकट घडीला िनष्ठेने मुकाबला करणार्या जनता व करोना योध्यांना मागर्दशर्क तर ठरलेच, िशवाय पंतप्रधान मोदींनी आत्मिनभर्रतेचा जो कानमंत्र िदला आहे तो िकती यथाथर् आहे त्याची सुद्धा पुष्टी करले. १. कबीर गािफल क्यों िफरै क्या सोता घनघोर. तेरे िसराने जम खडा, ज्यू अंिधयारे चोर. हे मूखर् माणसा, तू इतका बेसावध होऊन का भटकत राहतोस आिण झोपेचे सोंग घेतल्यासारखे वागतोस. अंधार्या रात्री चोर यावा, तास मृत्यू तुझ्या उशाशी उभा आहे. २. िनश्चय काल गरासही, बहुत कहा समुझाय. कहै कबीर मैं क्या कहूँ, देखत न पितयाय. हा काळ िनिश्चतच सवर्ग्रासी आहे. मी पुष्कळ तहनेर्े समजावून सांिगतले पण काय करू? दुसरे लोक नाश पावताना (बघूनही) कोणी काहीच धडा घेत नाही. पृष्ठ १८.. ३. काल िफरै, िसर उपरै, हाथों धरी कमान. कहे कबीर गहू ज्ञान को, छोड सकल अिभमान हातात धनुष्यबाण घेऊन मृत्युरूपी काळसपर् तुमच्या डोक्यावर िफरत आहे. सगळा गवर्, अहकंार, अिभमान सोडून दे व आत्मस्वरूपाचे, आत्मिनभर्रतेचे ज्ञान ग्रहण कर. ४. हम जाने थे खायंगे, बहूत िजिमं बहू माल. ज्यो का त्यो रह गया, पकडी ले गया काल. आम्ही समाजत होतो आमच्या जवळ भरपूर जमीन आहे, पुष्कळ धनदौलत आहे. आम्ही त्याचा भरपूर उपभोग घेऊ. परतंु ती संपत्ती जशीच्या तशी रािहली आिण काळ मात्र आम्हाला पकडून घेऊन गेला.
करोनाचा मानवजातीला बहुमोल संदेश: मी जात-पात, धमर्, उच्च-नीच, अमीर गरीब,गोरा काळा, स्त्री पुरुष, पापी पुण्यवान असा कोणताच भेदाभेद मानीत नाही. माझ्या कचाट्यात जो सापडतो त्यास मी ओढून नेतो. माझ्या िवळख्यापासून जर वाचायचे असेल तर एकाच उपाय. घरी राहा, स्वस्थ राहा. ताळेबंदीचे िनयम पाळा. वेळोवेळी प्रशासनाने घालून िदलेल्या िनयमांचे पालन करा. जसे तोंडाला मास्क लावणे, सोशल िडस्टंिसंग करणे, िलिक्वड सोप ने कमीत कमी २० सेकंद वारवंार हात धुणे, sanitizer वापरणे इत्यादी. सवार्त महत्वाचे म्हणजे करोना योद्ध्यांना सहकायर् करा. लक्षात असू द्या:
‘ न करी जो िनयमांचे पालन, तो अल्पजीवी ठरले करले जो काटेकोर पालन, तो दीघार्युष्य जगेल. घरच्या घरी जो थांबेल, तो स्वस्थ होईल. स्वयं िवलगीकरण जो करले, पुनजर्न्म त्यास लाभेल.’
सहजतेने केलेले यथार्थ वर्णन
हा अनुभव ही तुमच्या गाठी जमा व्हायचा होता.
सहजतेने केलेले यथार्थ वर्णन
हा अनुभव ही तुमच्या गाठी जमा व्हायचा होता.
यातून सुखरुप बाहेर आलात दत्तकृपा