महिना: एफ वाय

 ऑपरेशन सिंदूर

आमच्या  सनातन हिंदु संस्कृतीने कुंकवाची सांगड स्त्रीच्या सौभाग्याशी घातलेली आहे. कपाळावर अभिमानाने कुंकू धारण करणारी आमची विवाहिता हिंदू स्त्री स्वतःला ‘सौभाग्यवती’ म्हणविते. तिच्यासाठी  भालप्रदेशी असलेला तो लहान टिळा म्हणजे तिचे भाग्य  शालीनता,  संस्कृती स्वाभिमान आणि तिच्या स्वामित्वाची खूण!  स्त्रीच्या भाल प्रदेशावरील एका छोट्या तिलकातून  एवढी शक्ती सामर्थ्य व तेज प्रदान करणारा  सनातन हिंदू धर्माशिवाय दुसरा कोणताही धर्म सबंध जगात नाही!

उर्वरित वाचा

“कायदा पाळा”… केनिया सफारी!.

“कायदा पाळा गतीचा काळ मागे लागला.” माधव जुलियनांची ही कविता बालपणी ऐकताना ससा आणि कासव यांच्या गोष्टीची आठवण होई. नियम पाळणारा कासव जरी मंदगती होता तरी नियम न पाळणाऱ्या जलद

उर्वरित वाचा