महिना: एफ वाय

प्रभाकर राऊत जीवन गौरव पुरस्कार

 असे मित्र केवळ, ऋणानुबंधाने मिळतात. मी खूप भाग्यवान. आजही मैत्रीतील तो गोडवा आठ दशकापूर्वी होता तसाच आहे.  पुढेही तो दीर्घकाळ असाच मिळावा  ही परमेश्वराकडे प्रार्थना आहे!

उर्वरित वाचा

मी मोठी आई बोलते, भाग १२

उमरोळीतील गावकऱ्यांनी आप्पांना भावपूर्ण निरोप दिला. त्यांनी भेट दिलेला चांदीचा पेला व बशी आजही माझ्याकडे आहे. त्यांच्या निस्सीम प्रेमाची ती खूण आहे. ती कप-बशी पाहताना माझ्या जुन्या स्मृती जागृत होतात.

उर्वरित वाचा