लेखक: shree

सेवाभावी डाॅ. दीनानाथ चुरी

          भारतीय राजकारणात स्वातंत्र्यपूर्वकालांत, लाल, बाल, पाल ही त्रिवेणी, जगप्रसिद्ध झाली. स्वातंत्र्याची  संवेदना  हरवलेल्या, भारतीय समाजजीवनात, स्वातंत्र्य  व स्वदेशीचा मंत्र जागवून, त्यांनी भारतीयांचे उत्थापन केले. त्यांच्या प्रेरणेतूनच पुढे अनेक क्रांतीवीर आणि

उर्वरित वाचा

पद्मभूषण कै.ताराबाई मोडक

असं म्हणतात ,ज्यांच्या आयुष्याच्या कुंडलीत, राजयोग असतो, अशी माणसे अमाप सत्ता व अफाट संपत्ती मिळवून राज्यपदी विराजमान होतात! होय, माझ्याही आयुष्यात हा राजयोग असला पाहिजे. संपत्ती नाही मिळाली, सत्ताही नाही मिळाली,

उर्वरित वाचा

आप्पांची पत्रे भाग-६

आप्पांच्या पत्रांचा सहावा भाग आज प्रसिद्ध करीत आहोत 1965-66 काळातील ही पत्रे आहेत. या काल खंडा मध्येच माझे एम. एस .सी. टेक् चे पदव्युत्तर शिक्षण चालू होते. अण्णाही वसतीगृहात माझ्या

उर्वरित वाचा

सर्वांचे आवडते, -एस् आर् सावे सर

 एस् पी. एच् . हायस्कूल सोडल्यानंतर आणि घोलवड गावी निवास झाल्यानंतर, आजपावेतो कित्येक वेळा,घोलवड हून, बोर्डीला  काहीना काही कामासाठी जाणे होतेच. मात्र प्रत्येक वेळी जाताना, उजवीकडील हाताला, “शारदा आश्रमाचे” मुख्य

उर्वरित वाचा

सद्गुरु भाई मळेकर

गुरु कोणाला म्हणावे? लौकिक अर्थाने,आपल्याला  शाळा, कॉलेजात अभ्यासक्रम शिकवणारा  म्हणजे गुरु. आपल्याला, जीवन सन्मानाने कसे जगता येईल, त्यासाठी कोणते कौशल्य हस्तगत करणे आवश्यक आहे ,ती कौशल्ये हस्तगत करण्यासाठी कोणते ज्ञान

उर्वरित वाचा

व्यायाम विद्या व व्यायाम गुरु नाना मळेकर

    आधुनिक जगात अनेक विद्याशाखांचा आपण अभ्यास करतो. पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकीय शास्त्र ,स्थापत्यशास्त्र, आजचे आधुनिक कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, खगोल शास्त्र, अंतराळ विज्ञान, क्षेपणास्त्र विज्ञान इत्यादी. परंतु जगात एक काळ असा

उर्वरित वाचा

भारण्या

जगात काही लोक जन्माला येतात ते केवळ दारिद्र्य आणि “दारिद्र्याचे दशावतार” भोगण्यासाठी! या पराकोटीच्या दैन्याव्यस्थेमुळे आणि  त्यामुळे  आलेल्या  लाचारी मुळे समाजाकडून सतत होणारी अवहेलना, तिरस्कार आणि तुच्छता यांचे चटके आयुष्यभर

उर्वरित वाचा

आमचे लक्ष्मण काका

काळ बदलला, माणसे बदलली असं म्हणतात पण माझ्या आयुष्यात मी अशीही काही माणसे बालपणी पाहिली ती तशीच माझ्या मोठेपणीही दिसली.  बदलत्या काळाप्रमाणे त्यांनी आपले रंगरूप बदलले नाही. आपला साधा स्वभाव

उर्वरित वाचा

गुरुवर्य नानाजी गुरुजी

गुरुवर्य नानाजी, म्हणजे आमच्या बोर्डीचे विद्यार्थीप्रिय माझ्या वडिलांचे गुरु कैलासवासी नाना मास्तर. त्याकाळी शिक्षक लोकांना वामन मास्तर, पंढरी मास्तर या नावाने गावात ओळखले जाई. आम्ही विद्यार्थी,आमच्या शिक्षकांना गुरुजी म्हणून संबोधित

उर्वरित वाचा

बुलीचे प्रसंगावधान!

तिचे शाळेतील नाव यशोदा असे होते मात्र घरची मंडळी प्रेमाने” बुली” म्हणून हाक मारीत,आम्ही देखील जरी तिच्यापेक्षा वयाने लहान होतो, तरीही तिला बुली असेच हाक मारीत असून त्या नावाला काय

उर्वरित वाचा