Author: shree

आप्पांची पत्रे भाग-१

मी 1959 साली बोर्डी सोडून पुढील शिक्षणासाठी साताऱ्याला प्रस्थान ठेवले. तेव्हापासून आजतागायत माझा बोर्डीचा रहिवासी म्हणून संबंध संपला.  मी माझ्या जन्मगावापासून दुरावलो तो कायमचा! आप्पांनी आम्हा भावंडांना विशेषतः मी व

उर्वरित वाचा

आमचे क्वारंटाइन – श्रीकांत राऊत

आज मंगळवार २१ एिप्रल २०२० 1. बहारीन ते मुंबई प्रवासाला आज बरोबर एक मिहना लोटला. २१ माचर् २०२० रोजी दुपारी २.४० च्या सुमाराला बहािरनच्या आंतरराष्ट्रीय िवमानतळावरून उड्डाण झाल्यापासून ते मुंबईच्या

उर्वरित वाचा

जगावेगळ्या मॅडेलिन बाई..

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ,शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जनलोका.  तुका म्हणे पहा शब्दची हा देव,शब्दे गौरव पूजा करू.    महाराजांनी शब्दांचे महत्त्व थोड्या

उर्वरित वाचा

डॉक्टर भिडे

आपल्या आयुष्यात, विविध वळणावर भेटणाऱ्या अनेक व्यक्तींचा आपण कधीतरी एकांतात विचार करतो काय? क्वचितच काही माणसं असतात, कडक कणखर स्वभावाची, आपल्याच नियमांनी स्वतःचे आयुष्य साचेबंद करणारी; पण आतून एकदम शहाळ्या

उर्वरित वाचा