हिंदुस्थान भवन – माझगाव (भाग-३)

माझगांवहून पुन्हा हिंदुस्थान-भवनात मी आलो त्यावेळी श्री. किशन यांची बदली होऊन श्री. सरना हे आमचे डिपार्टमेंट हेड म्हणून ल्युब मार्केटिंगला आले होते. श्री. सरना हे मोठे कुशल अधिकारी होते !

उर्वरित वाचा

पुन:श्च माझगांव! – २

“हिंदुस्थान भवन” (Ballard Estate, Fort, Mumbai) मध्ये खूपच वेगळ्या प्रकारचे काम होते. माझगांवमधून एवढ्या ‘लढाया लढल्यानंतर व कामगार संघर्षाच्या वणव्यातून निभावून गेल्यानंतर हे काम म्हणजे, लढाईनंतरचे ‘सेलिब्रेशन’ असावे तशा प्रकारचे

उर्वरित वाचा

माझगावची मजा!

हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन (HPC) म्हणजे पूर्वीची ‘ एस्सो’ (Esso) ही अमेरिकन कंपनी. या कंपनीचे माझगाव- टर्मिनल हे उत्पादन, साठा व वितरणाचे (production, storage, & distribution) एक प्रमुख केंद्र होते. कंपनीची

उर्वरित वाचा

UDCT Days

यु.डी.सी.टी. म्हणजे युनिवर्सिटी डिपार्टमेन्टं ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (University Department of Chemical Technology). मुंबई विद्यापीठाच्या तंत्र-रसायन विभागाला काही विशिष्ट आकार व  अधिकार देऊन हा स्वतंत्र विभाग विद्यापीठाचे एक डिपार्टमेन्टं म्हणून काम

उर्वरित वाचा

Rayat Days

साताऱ्याचे महाविद्यालयीन दिवस मी एस.एस.सी. चांगल्या तऱ्हेने पास झालो. १९५९ झाली 74% गुण ही नक्कीच मोठी कमाई होती. त्यावेळी सर्व साधारणपणे 80-81% मार्क्स मिळणारा बोर्डात पहिला येत असे. मला आठवते

उर्वरित वाचा

संस्मरणे

दुर्लभं त्रयमेवैत देवनुग्रहेनुकम। मनुष्यत्वम् मुमुक्षत्व महापुरुष संश्रयः ।। मनुष्यजन्म सार्थकी  लावायची इच्छा आणि महान पुरुषांचा आशिर्वाद, ह्या दुर्लभ गोष्टी आहेत. आणि त्या ईशकृपेनेच प्राप्त होतात. माझी योग्यता आहे किंवा नाही,

उर्वरित वाचा

आमचे गुरु, कल्पतरू

।। श्री गुरुदेव दत्त ।। आप्पा म्हणजे माझे वडील, जे वा. दे. राऊत गुरुजी म्हणून त्यांच्या परीचितांमध्ये ओळखले जात. आज त्यांना जाऊन 36 वर्षे झाली. त्यांच्या या स्मुतिदिनी मी येथे

उर्वरित वाचा

ज्ञानदेव व ज्ञानेश्वरी

एक तरी ओवी अनुभवावी ज्ञानदेव व ज्ञानेश्वरी म्हणजे मराठी मनावर रोजी सातशे वर्षे अधिराज्य करून राहिलेले चमत्कार आहेत. महाराष्ट्राची माऊली एकच – ‘ज्ञानेश्वर’ आणि त्यांनी लिहून ठेवलेली ज्ञानेश्वरी म्हणजे अलंकार-उपमांनी

उर्वरित वाचा