‘सुदाम्याचे पोहे’ – एका मित्राच्या नजरेतून प्राचार्य पी ए राऊत
मी स्वतःला असाच एक भाग्यवान समजतो. मला आयुष्यात थोडे मित्र मिळाले, त्यांनी माझ्या आयुष्याचा खडतर प्रवास सुखकर केला. त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे मित्रवर्य श्री प्रभाकर आत्माराम राऊत, आपणा सर्वांचे माननीय प्राचार्य राऊत सर !
उर्वरित वाचा


