देवा घरचे ज्ञात कुणाला?…
खेळ कुणाला दैवाचा कळला? हे त्रिवार सत्य आहे. कोणाला कोणत्या प्रसंगी त्याचा प्रत्यय येईल काहीच कळत नाही. आयुष्याचा हा खेळ खेळताना प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.
उर्वरित वाचाखेळ कुणाला दैवाचा कळला? हे त्रिवार सत्य आहे. कोणाला कोणत्या प्रसंगी त्याचा प्रत्यय येईल काहीच कळत नाही. आयुष्याचा हा खेळ खेळताना प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.
उर्वरित वाचामलाही क्षणात भूतकाळातील तो अपघातग्रस्त दिवस आठवला. मी गाडीत पुढे बसलो आहे….समोरची काच फुटून शिरलेल्या लोखंडी सळ्या केवळ काही इंचावर थांबल्या आहेत… साईनाथांच्या गळ्यातील हार माझ्या मांडीवर असून त्यावर माझ्या रक्ताचा अभिषेक होतो आहे! … गाडीच्या ड्रायव्हरने ब्रेक लावण्यास सेकंद भर जरी उशीर केला असता तर? तो धारदार काचेचा तुकडा हनुवटी ऐवजी डोळ्यात शिरला असता तर? या प्रश्नांची उत्तरे आजही मिळाली नाहीत!
उर्वरित वाचा1970 च्या दशकातील ही एक चित्तथरारक कथा! मुंबई ते विशखापटनम( विशखा) सकाळी विमानाने व विशखा ते सुनाबेडा टॅक्सीने. दुसऱ्या दिवशी परत तोच रस्ता व संध्याकाळच्या विमानाने मुंबईस, असा दोन दिवसाचा कार्यक्रम ठरविला. तिकिटेही बुक झाली……सुनाबेडा कारखान्यातील तज्ञांना आमच्या वंगणाचा दर्जा पटवून देण्यात जर चूक झाली तर? …..त्या दोन दिवसात झालेले सर्व काही अनाकलनीय असेच होते. ….
उर्वरित वाचाकाम, व्यवसायानिमित्त झालेल्या भारतातील व प्रदेशातील मुशाफिरीत असेच काही ,आणीबाणीचे, सत्व परीक्षेचे तर काही गमतीचेही अनेक प्रसंग आले.. त्या घडून गेलेल्या त्या प्रसंगांचा थोडक्यात लेखाजोगा मांडण्याचा हा प्रयत्न. ..आज खूप वर्षानंतर!!
उर्वरित वाचा१८७२ साली निर्माण झालेले हे पार्क अमेरिकेतलं (आणि जगातलंही सगळ्यात पहिलं पार्क आहे. जागतिक वारसा-स्थळ म्हणून मान्यता असलेलं येलोस्टोन पार्क म्हणजे एक सध्या उद्रेक होत नसलेला पण ‘सक्रीय’ असलेला महा -ज्वालामुखी आहे. अमेरिकेच्या वायोमिंग राज्याच्या वायव्य भागात याचा ९६ टक्के भाग येतो, तसंच ते मोन्टाना आणि आयडाहो या दोन राज्यांच्या सीमातही येतो.. या पार्कचं नाव त्या प्रदेशातून वाहणाऱ्या ‘येलो-स्टोन‘ नदीच्या नावावरून पडलं आहे. नदीला देखील हे नाव येथील लाखो वर्षापासून राहणाऱ्या मिन्नेटरी इंडियन(Minne taree Indians) या आदिम जमातीच्या लोकांनी ठेवलेल्या मित्सेअ दा झी(Mitse a da zi) यावरून पडले ,ज्याचे इंग्रजी भाषांतर,’यलो राॅक रिव्हर’ असे आहे.
उर्वरित वाचाकेल्याने देशाटन, जगात संचार होतो, पंडित मैत्री होते”… हे सर्व ठीक आहे! मात्र ते करण्यासाठी तुम्ही एक तर धनवान असायला हवे अथवा ज्या नोकरी व्यवसायात असाल तेथे तुम्हाला परदेशी जाण्याची संधी मिळावयास हवी. कालही हीच स्थिती होती आजही तीच आहे. नुसती परदेशगमनाची स्वप्ने पाहण्यात काय अर्थ आहे?
उर्वरित वाचाअरक्षितं तिष्ठति दैवरक्षितं सुरक्षितं, दैवहतम् विनश्यति| जीवत्यनाथोपि वनेअपिरक्षितः, कृतप्रयत्नो अपि गृहे विनश्यति || ज्याला कोणाचेच रक्षण नाही त्याचे रक्षण दैव करते. मात्र जो आपल्याला खूप सुरक्षित समजतो, दुर्दैवाने त्याचाच नाश
उर्वरित वाचाकेनिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, बँकोक दौरा – 1995-96 आमच्या कार्पोरेशनच्या व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने हा दौरा निश्चितच खूप उपयोगी ठरला. मात्र वैयक्तिक आयुष्यातही मला खूप काही देऊन गेला. आफ्रिकन जंगल सफारीतील चित्त
उर्वरित वाचा‘अंदमान, निकोबार’ ही नावे ऐकताच माझ्याच कशाला, प्रत्येक मराठी माणसाच्या मनःचक्षु समोर प्रथम कोणी येत असेल तर ते स्वा. सावरकर आणि सेल्युलर जेल, आठवण होत असेल तर ते “काळे पाणी” आणि जिभेवर पंक्ति येत असतील तर त्या जयोस्तुते श्रीमहन् मंगले, शिवास्पदे शुभदे…
उर्वरित वाचापॅरीस ट्रिपच्या यशस्वी नियोजनानंतर नंतर, दीप्ती-स्वातीला सर्वांनी,तशीच एक छोटी सफर सर्व कुटुंबीयांसाठी, नियोजित करावी अशी गळ घातली. त्यांनी देखील, पुन्हा एकदा ही जबाबदारी स्विकारुन सन 2018 च्या मे महिन्यात पुनःमिलनाचा
उर्वरित वाचा