कारूण्य सिंधू, चित्रेगुरूजी
आदरणिय गुरुजी, मी तुम्हाला, मी विद्यार्थी दशेत असताना प्रथम पाहिले तेव्हां तुम्ही आयुष्याची सांज संध्या अनुभवीत होतात. आज मी आपणाविषयी काहीतरी लिहू पाहतो आहे, तेव्हा मी जीवनाची संध्याछाया अनुभवीत आहे. आपण, मला, तुमच्या “कृष्णराव”
उर्वरित वाचा