माझे शालेय सोबती, प्रभाकर व श्रीकांत
कविवर्य ग. दि. माडगूळकर यांनी जीवनाचे एक शाश्वत सत्य ,चिरंतन शब्दांमध्ये सांगितले आहे. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा,मेळ माणसांचा.
उर्वरित वाचाकविवर्य ग. दि. माडगूळकर यांनी जीवनाचे एक शाश्वत सत्य ,चिरंतन शब्दांमध्ये सांगितले आहे. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा,मेळ माणसांचा.
उर्वरित वाचासर्वत्र समभाव पाहणाऱ्या भक्ताची किंवा सत्पुरुषाची भूमिका मांडताना ज्ञानदेवांनी फारच सुंदर दृष्टांत दिलेले आहेत. का घरीचिया ऊजियेडू करावा, पारखीया अंधारू पाडावा, हे नेणेची गा पांडवा, दिपू जैसा! जो खांडावया घाव
उर्वरित वाचामुकामामा, आम्हा भाचे कंपनीचा एकेकाळचा मित्र. त्याचा धाक खूप होता. दीर्घायुष्य मिळाले. शांतपणे गेला. त्याच्या आत्म्यास शांती मिळो ही देवापाशी प्रार्थना.
उर्वरित वाचा“आपण बालशिक्षणाचे कार्य खेड्यात सुरू करा”, हा गांधीजींचा आदेश शिरसावंद्य मानून भारतातील बाल शिक्षणाच्या प्रणेत्या ताराबाई मोडक यांनी बोर्डी हे खेडेगाव पसंत केले. बोर्डी गाव निवडण्यामागे आचार्य भिसे यांच्याबोर्डी मधील
उर्वरित वाचा1971 सालचा तो एप्रील वा मे महिना असावा. संध्याकाळचे साडेपाच, सहा वाजले असतील. मी भायखळा स्टेशनवर लोकल गाडी पकडून दादर व तेथून विलेपार्ले येथे घरी जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभा होतो. नुकतीच
उर्वरित वाचाThis is the third article in the Marathi to English translation series.
Late S R Save Sir ,an elan, enlivement personified!
Un paralleled and supreme!!
Our most favourite teacher and a quintessence of uprightness!!!
We were fortunate to be tutored by such teachers.
Please enjoy reading this story to enjoy the lucidity of the english language.
May give your valuable feedback in the space, provided at the bottom of this article. Thank you very much,
Thanks to Dr Anjali Kulkarni Patwardhan, Prin.N B Mehta College Bordi, for the excellent English translations.
“जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना, तूचि शोधून पाहे! मना त्वाची रे पूर्व संचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले” समर्थ रामदासांचा हा ‘मनाचा श्लोक’ सर्वांनाच सुपरिचित आहे.
उर्वरित वाचाRespected Guruji, When I first met you, I was a student in the prime of my youth. At that time, you were enjoying the twilight period of your life. Now
उर्वरित वाचा‘कर्मे इशू भजावा’ असे ज्ञानदेव आपल्या भक्ती कल्पने विषयी सांगताना म्हणतात. त्यांची भक्ती दैवी गुणसंपन्नतेचा पुरस्कार करते. आचरण शुद्ध ते वर भर देते. नराचा नारायण कसा होईल हे सांगणारी आहे.
उर्वरित वाचाआमचा बोर्डी गाव म्हणजे एक उत्कृष्ट पर्यटन क्षेत्र. त्याला सुंदर समुद्र किनाऱ्याची देणगी आहे. विविध फळांचे बगीचे आणि त्यांत चिकूच्या बागांसाठी तर सुप्रसिद्ध. चिकू हे आरोग्यासाठी उत्तम फळ,ते पचनास अगदी
उर्वरित वाचा