पद्मश्री कै.भाऊसाहेब वर्तक, एक तेजोमय पर्व!
केवळ सो. क्ष. समाजच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक सामाजिक राजकीय शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेमध्ये, आणि त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आयुष्यभर कार्यरत असलेले एक तेजस्वी विलक्षण व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय भाऊसाहेब वर्तक होतं. विरार ग्रामपंचायतच्या सरपंचाची जबाबदारी घेतल्यापासून ते पुढे सुमारे तीन दशकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात राहिलेल्या भाऊसाहेबांनी राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदापर्यंत अनेक पदे समर्थपणे भूषविताना राज्य सरकारमध्येही कर्तुत्वाने राजकारणावरही आपला ठसा उमटविला.
उर्वरित वाचा