अजातशत्रु, लोभस व्यक्तिमत्त्व कै. मदनराव लक्ष्मण राऊत
कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा । चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा ।| संत शिरोमणी ज्ञानेश्वरांच्या दैवी चमत्कारांचे व त्यांच्या दिव्य दर्शनाचे वर्णन करताना एकनाथ महाराजांनी या दोन ओळी लिहिल्या आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचा काळ
उर्वरित वाचा