सकारात्मक विचारांचा ऊत्स्फूर्त प्रवाह, श्री. दिपक जगन्नाथ ठाकूर
तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् । अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः|| श्रीमद्भगवद्गीता स्थिरचित्त, समाधानी, आत्मसंतोषी, आपल्यापाशी जे आहे ते विद्या वा वित्त, समाजासाठी देण्यास तत्पर असलेला व एवढे करूनही आनंदात व दुःखात
उर्वरित वाचा