एक सच्चा, सचोटीचा कार्यकर्ता, चिंतामणराव वर्तक उर्फ अण्णा

 “अर्जुना, ज्याप्रमाणे वृक्ष, वाटेने येणार्‍यास पाने, फुले, मुळे, असेल ते देण्यास चुकत नाही, त्याप्रमाणे मनापासून धनापर्यंत, जे काही आपल्यापाशी प्राप्त असेल ते देऊन, त्या योगाने, प्रसंगानुसार, श्रमलेल्यांचे मनास आनंद होईल,

उर्वरित वाचा

माझे गुरू आणि महागुरू – भाग दुसरा

माझ्या प्रबंधाचे काम पूर्ण झाल्यामुळे मी क्वचितच कॉलेजवर जात असे व वसतिगृहावर राहूनच पुढील लिखाणाचे, टायपिंगचे व इतर संबंधित काम करीत असे. केवळ दीड वर्षात हे काम मी संपविले होते.

उर्वरित वाचा

वसंत ‘बहार’ निमाला

  वसंतोत्सव म्हणजे निसर्गाचा उत्सव! निसर्ग एरवीही खूप सुंदर असतो, पण वसंतात त्याचे रूप काही वेगळेच. मानवी जीवनात ही तारुण्याचा काळ म्हणजे वसंत ऋतू. निसर्गातल्या सर्व ऋतूत वसंताचे गुणगान अनेक

उर्वरित वाचा

माझे शालेय सोबती, प्रभाकर व श्रीकांत

कविवर्य ग. दि. माडगूळकर यांनी जीवनाचे एक  शाश्वत सत्य ,चिरंतन शब्दांमध्ये सांगितले आहे. साधारणतः अशाच अर्थाचा,      यथा काष्ठं च काष्ठंच, समेयातां महादधौ!       हा श्लोक रामायणात आहे. माणसाच्या जन्मापासून अखेरपर्यंत शेकडो

उर्वरित वाचा

पुण्यात्मा, कै. आत्मारामपंत सावे

     सर्वत्र समभाव पाहणाऱ्या भक्ताची किंवा सत्पुरुषाची भूमिका मांडताना ज्ञानदेवांनी फारच सुंदर दृष्टांत दिलेले आहेत.    ज्याचे ठिकाणी भेदभावाची वार्ता नसते, तो शत्रू आहे,  हा मित्र आहे असा भेदभाव न पाहता दोघांनाही

उर्वरित वाचा

मुका मामा

मुकामामा, आम्हा भाचे कंपनीचा एकेकाळचा मित्र. त्याचा धाक खूप होता. दीर्घायुष्य मिळाले. शांतपणे गेला. त्याच्या आत्म्यास शांती मिळो ही देवापाशी प्रार्थना.

उर्वरित वाचा

“देव तेथेची जाणावा” -आचार्य भिसे गुरुजी [भाग-2]

“आपण बालशिक्षणाचे कार्य खेड्यात सुरू करा”,  हा गांधीजींचा आदेश शिरसावंद्य मानून भारतातील बाल शिक्षणाच्या प्रणेत्या ताराबाई मोडक यांनी बोर्डी हे खेडेगाव पसंत केले. बोर्डी गाव निवडण्यामागे आचार्य भिसे यांच्याबोर्डी मधील

उर्वरित वाचा

“देव तेथेची जाणावा” -आचार्य भिसे गुरुजी [भाग-1]

1971 सालचा तो एप्रील वा मे महिना असावा. संध्याकाळचे साडेपाच, सहा वाजले असतील. मी भायखळा स्टेशनवर लोकल गाडी पकडून दादर व तेथून विलेपार्ले येथे घरी जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभा होतो. नुकतीच

उर्वरित वाचा

Save Sir – Every Student’s Favourite Teacher

This is the third article in the Marathi to English translation series.
Late S R Save Sir ,an elan, enlivement personified!
Un paralleled and supreme!!
Our most favourite teacher and a quintessence of uprightness!!!
We were fortunate to be tutored by such teachers.
Please enjoy reading this story to enjoy the lucidity of the english language.
May give your valuable feedback in the space, provided at the bottom of this article. Thank you very much,
Thanks to Dr Anjali Kulkarni Patwardhan, Prin.N B Mehta College Bordi, for the excellent English translations.

उर्वरित वाचा