“सेतू को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी”, ते मंतरलेले दिवस…
आपण समाजाशी काहीतरी केले पाहिजे ही भावना, मी, माझे वडील आप्पा, यांचे कडून घेतली. आपला शिक्षकी पेशा सांभाळून, आपल्या प्रकृतीची साथ नसतानाही गरीब मुलांच्या शिकवण्या, प्रौढशिक्षणवर्ग, आदिवासी रात्रशाळा यात त्यांचे, विनामोबदला
उर्वरित वाचा